-
बॉलिवूड आणि टीव्हीच्या स्टार अभिनेत्रींपैकी एक करिश्मा तन्ना हिचा फिटनेस अप्रतिम आहे. (जनसत्ता)
-
अभिनेत्री प्रत्येक पोशाखात सुंदर दिसते. (जनसत्ता)
-
अभिनेत्रीचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात ती जिमच्या बाहेर पोज देताना दिसत आहे. (Photo- Jansatta)
-
यादरम्यान करिश्मा तन्ना ने काळ्या रंगाचे जेगिंग घातले आहे त्याबरोबर तिने पांढऱ्या रंगाचा टॉप घातला होता. (Photo- Jansatta)
-
यासोबतच अभिनेत्रीने निळ्या रंगाचे जॅकेटही कॅरी केले आहे. यादरम्यान अभिनेत्री तिची कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसली. (Photo- Jansatta)
-
या आउटफिटमध्ये करिश्मा तन्ना खूपच कूल दिसत आहे. तिचा हा लूक वर्कआउटसाठी परफेक्ट आहे. (Photo- Jansatta)
-
अभिनेत्रीचे मोकळे केस आणि ही अदा अप्रतिम आहे. करिश्मा तन्ना जिममध्ये तासनतास मेहनत घेते. (Photo- Jansatta)
-
तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, करिश्मा तन्ना २०२३ साली ‘स्कूप’ या वेब सिरीजमध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कॉल मी बे’ या वेब सीरिजमध्ये अभिनेत्रीची खास भूमिका आहे. (Photo- Jansatta)
Photos : अभिनेत्री करिश्मा तन्ना जिम आउटफिटमध्ये दिसतेय खूपच कूल, कर्वी फिगर पाहून व्हाल थक्क
Karishma Tanna flaunted her curvy figure : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा तन्ना जिममध्ये दिसली. यावेळी अभिनेत्री खूपच फिट दिसत होती.
Web Title: Karishma tanna flaunted her curvy figure in gym outfit see pictures spl