• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. south actress sreeleela red net top and ripped black pant new hot photoshoot see photos spl

Sreeleela Photos : रेड नेट टॉप आणि रिप्ड ब्लॅक पॅन्टवरील साऊथ अभिनेत्री ‘श्रीलीला’चा हॉट अंदाज पाहा

Actress Sreeleela Photos : उगवत्या ताऱ्यांपैकी एक असलेली अभिनेत्री श्रीलीला झपाट्याने एक फॅशन आयकॉन बनत आहे.

Updated: September 19, 2024 18:09 IST
Follow Us
  • sreeleela photos, south actress sreeleela
    1/10

    दक्षिण भारतीय चित्रपटांचा सध्या आपल्याकडे बोलबाला आहे.

  • 2/10

    दक्षिणेतील अभिनेत्यांएवढीच लोकप्रियता तेथील अभिनेत्रींनाही प्राप्त झाली आहे.

  • 3/10

    प्रियामणी, अनुष्का शेट्टी, नयनतारा, अशी अनेक नाव घेता येतील.

  • 4/10

    अनेक नवे चहरेही आता इंडस्ट्रीमध्ये एन्टर करत आहेत.

  • 5/10

    असच एक नाव म्हणजे अभिनेत्री श्रीलीला.

  • 6/10

    उगवत्या ताऱ्यांपैकी एक असलेली श्रीलीला झपाट्याने एक फॅशन आयकॉन बनत आहे.

  • 7/10

    तिला फॅशनचा अप्रतिम सेन्स आहे.

  • 8/10

    तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 9/10

    या फोटोंमध्ये श्रीलीलाने रेड नेटचा टॉप आणि रिप्ड ब्लॅक पॅन्ट परिधान केली आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसून येत आहे.

  • 10/10

    चाहत्यांनाही तिचा लूक खूपच आवडला आहे. (Photos : Sreeleela/ Instagram)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: South actress sreeleela red net top and ripped black pant new hot photoshoot see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.