Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aamir khan drinking experiment for tere ishq mein nachenge song of raja hindustani movie revealed archana puran singh nsp

“‘राजा हिंदूस्तानी’ चित्रपटातील ‘या’ गाण्याच्या शूटिंगवेळी आमिर खानने दारू….”, सहकलाकाराचा खुलासा

Aamir Khan: ‘राजा हिंदूस्तानी’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी आमिर खानने काय केले होते, याचा किस्सा सहकलाकराने सांगितला आहे.

Updated: September 24, 2024 21:19 IST
Follow Us
  • Aamir Khan
    1/12

    मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आमिर खान. अनेकदा तो चर्चेत असतो. (फोटो सौजन्य: आमिर खान इन्स्टाग्राम)

  • 2/12

    १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘राजा हिंदूस्तानी’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. (फोटो सौजन्य: आमिर खान इन्स्टाग्राम)

  • 3/12

    आमिर खान आणि करिश्मा कपूर हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते. (फोटो सौजन्य: आमिर खान इन्स्टाग्राम)

  • 4/12

    आता अर्चना पूरन सिंहने त्याच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे आमिर खानची चर्चा होताना दिसत आहे. (फोटो सौजन्य: अर्चना पूरन सिंह)

  • 5/12

    अर्चना पूरन सिंहने नुकतीच ‘बॉलीवूड बबल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ‘राजा हिंदूस्तानी’ या चित्रपटातील ‘तेरे इश्क में नाचेंगे’ या गाण्याच्या शूटिंगवेळी आमिर खानने खरंच मद्यप्राशन केले होते का, असा प्रश्न विचारला होता. (फोटो सौजन्य: अर्चना पूरन सिंह)

  • 6/12

    यावर उत्तर देताना अर्चना पूरन सिंहने म्हटले, “मी याबद्दल ऐकले आहे. आमचे जिथे शूटिंग सुरू होते, तिथे त्याची रूम माझ्या रूमच्या बाजूलाच होती.” (फोटो सौजन्य: अर्चना पूरन सिंह)

  • 7/12

    “आमिर खानने माझ्यासमोर कधीही मद्यप्राशन केले नाही, पण मला वाटते की त्याने त्या गाण्यासाठी मद्यप्राशनाचा प्रयोग केला असावा. पण, तो त्याच्या या प्रयोगाबद्दल खूश नव्हता.” (फोटो सौजन्य: आमिर खान इन्स्टाग्राम)

  • 8/12

    आमिर खानच्या ‘राजा हिंदूस्तानी’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर आजही या सिनेमाचा मोठा चाहतावर्ग असल्याचे पाहायला मिळते. (फोटो सौजन्य: आमिर खान इन्स्टाग्राम)

  • 9/12

    एका लहानशा खेड्यातील टॅक्सी ड्रायव्हर एका श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडतो. (फोटो सौजन्य: आमिर खान इन्स्टाग्राम)

  • 10/12

    त्यांच्यात असलेला फरक विसरून हे जोडपे कसे एकत्र येते, अशा आशयाची ही कथा आहे. (फोटो सौजन्य: आमिर खान इन्स्टाग्राम)

  • 11/12

    या चित्रपटात आमिर खान, करिश्मा कपूर, अर्चना पूरन सिंह, जॉनी लिवर, मोहनीश बहल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. (फोटो सौजन्य: आमिर खान इन्स्टाग्राम)

  • 12/12

    धर्मेश दर्शन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट ठरला होता. (फोटो सौजन्य: आमिर खान इन्स्टाग्राम)

TOPICS
आमिर खानAamir KhanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Aamir khan drinking experiment for tere ishq mein nachenge song of raja hindustani movie revealed archana puran singh nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.