• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. backstage with alia bhatt after her paris fashion week debut spl

Alia Bhatt : आलिया भट्टने शेअर केले पॅरिस फॅशन वीकमधील बॅकस्टेज Photos

आलिया भट्टने यावर्षी पॅरिस फॅशन वीकमध्ये पदार्पण केले. दरम्यान आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही बॅकस्टेज फोटो शेअर केले आहेत.

Updated: September 26, 2024 20:42 IST
Follow Us
  • Alia Bhatt paris fashion week
    1/9

    आलिया भट्टने यावर्षी पॅरिस फॅशन वीकमध्ये पदार्पण केले.

  • 2/9

    आपण तिला रॅम्पवॉक करतानाही पाहिले.

  • 3/9

    दरम्यान, काल (२५ सप्टेंबर) आलियाने या कार्यक्रमादरम्यानचे बॅकस्टेज फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    आलियाची आई आणि अभिनेत्री सोनी राझदान यांनी या फोटोंवर ‘Gorgeousness’ अशी कमेंट केली आहे.

  • 5/9

    तसेच आलियाची सासू नीतू कपूर यांनीही आलियाचा अभिनेता-पती रणबीर कपूर आणि मुलगी राहा कपूरसोबत या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

  • 6/9

    नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर इव्हेंटची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली ज्यामध्ये आलिया आणि अँडी मॅकडोवेल रॅम्पवर दिसत आहेत.

  • 7/9

    नीतू कपूर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्ही खूप जोरात चिअर करून आलियाचे रॅम्पवर स्वागत केले.”

  • 8/9

    आलियाने अँडी मॅकडोवेल, लिया केबेडे, केंडल जेनर आणि लुमा ग्रोथे यांसारख्या स्टार्ससोबत रॅम्प वॉक केला.

  • 9/9

    (Photos Source : Alia Bhatt/Instagram)
    हेही पाहा- धनश्री वर्माचं नवं फोटोशूट, सौदी अरेबियातील इव्हेंटसाठी केला क्लासी लूक, पाहा Photos…

TOPICS
आलिया भट्टAlia BhattबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Backstage with alia bhatt after her paris fashion week debut spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.