• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos bollywood actress kriti sanon classy look viral shared stylish photos on social media arg

Photos: बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनचे क्लासी लूक चर्चेत; सोशल मीडियावर केले स्टाईलीश फोटो शेअर

मार्च महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘क्रू’ चित्रपटात अभिनेत्रीने क्रिती सेनॉन मुख्य भूमिका साकारली होती.

September 27, 2024 20:51 IST
Follow Us
  • kriti-sanon-instagram-post-viral-black-dress
    1/12

    बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवुडमध्ये मोठं नाव कामावलं आहे.

  • 2/12

    मार्च महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘क्रू’ चित्रपटात अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली होती.

  • 3/12

    ‘क्रू’ चित्रपटाने बॉक्स-ऑफिसवर चांगली कमाई केली होती. चाहत्यांनी चित्रपटातील क्रितीच्या भूमिकेचं कौतुक केलं होतं.

  • 4/12

    नुकतेच अभिनेत्रीने लंडनमधील फॅशन वीकमध्येही हजेरी लावली होती.

  • 5/12

    लंडनमधील फॅशन वीकमध्ये क्रितीने मॉडर्न अंदाजात सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं.

  • 6/12

    अनेकदा क्रिती आपल्या सोशल मीडिया पोस्टसाठीही चर्चेत असते.

  • 7/12

    क्रितीने नुकतेच आपल्या सोशलमीडियावर नवीन फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • 8/12

    या फोटोंमध्ये क्रितीने काळ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला आहे.

  • 9/12

    या काळ्या ड्रेससह क्रितीने लोंग बूटस देखील परिधान केले.

  • 10/12

    चाहत्यांनी क्रितीच्या या फॅशन सेन्सचे कौतुक केले आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो: क्रिती सेनॉन/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हे ही पाहा: Photos: मराठमोळ्या अभिनेत्रीचं गुलाबी फ्लोरल लेहेंग्यामधील सौंदर्य; सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो)

TOPICS
क्रिती सेनॉनKriti Sanonफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Photos bollywood actress kriti sanon classy look viral shared stylish photos on social media arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.