• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos karishma kapoor cord set dress costs lakhs of rupees you will be surprised to hear the price arg

Photos: करिश्मा कपूरच्या या को-ऑर्ड सेट ड्रेसची किंमत आहे लाखो रुपये; किंमत ऐकून व्हाल थक्क…

अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या फॅशन सेन्ससाठी नहेमी चर्चेत असते.

September 28, 2024 08:37 IST
Follow Us
  • karishma-kapoor-pink-cord-set-price
    1/9

    सध्या अभिनेत्री करिश्मा कपूर सोनी वाहिनीवरील ‘इंडियास बेस्ट डान्सर सीजन-४’ परीक्षकाच्या भूमिकेत आहे.

  • 2/9

    प्रेक्षकांने या कार्यक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

  • 3/9

    अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या फॅशन सेन्ससाठी नहेमी चर्चेत असते.

  • 4/9

    नुकतेच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया काही खास फोटो शेअर केले आहे.

  • 5/9

    या फोटोंमध्ये करिश्मा कपूर गुलाबी रंगाचा डिझायनर को-ऑर्ड सेट परिधान केला आहे.

  • 6/9

    या गुलाबी रंगाच्या को-ऑर्ड सेटबद्दल बोलायचे झाले तर हा ड्रेस अनामिका खन्नाच्या लेटेस्ट कलेक्शनमधील आहे, ज्याची किंमत लाखो रुपये आहे.

  • 7/9

    अभिनेत्रीच्या या डिझायनर को-ऑर्ड सेटची किंमत तब्बल ३,५८,४०० रुपये आहे.

  • 8/9

    अभिनेत्रीने हा लूक मॅचइंग दागिने परिधान करत पूर्ण केला.

  • 9/9

    (सर्व फोटो: करिश्मा कपूर/इन्स्टाग्राम)

TOPICS
करिश्मा कपूरKarishma Kapoorफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Photos karishma kapoor cord set dress costs lakhs of rupees you will be surprised to hear the price arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.