• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. iifa 2024 kriti sanon turn heads in blue gown latest photos spl

Photos : IIFA 2024 मध्ये क्रिती सेनॉनचा हॉट अंदाज, निळ्या गाऊनमध्ये दिसतेय खूपच सुंदर

Kriti Sanon IIFA 2024 Look : बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज.

Updated: September 29, 2024 12:03 IST
Follow Us
  • kriti sanon, iifa 2024 look, kriti sanon latest glamrous look, kriti sanon bold look
    1/9

    बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनचा नवा अंदाज पाहायला मिळाला.

  • 2/9

    अभिनेत्रीने तिचे नवे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 3/9

    इन्स्टाग्रामवरील या फोटोंमध्ये क्रिती अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस अवतारात दिसून येत आहे.

  • 4/9

    दरम्यान क्रितीचा हा नवा लूक IIFA 2024 मधील आहे.

  • 5/9

    अभिनेत्रीने यावेळी निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर कॉर्सेट गाऊन परिधान केला होता.

  • 6/9

    सुंदर आणि साजेसा नेकलेस आणि मिनिमल मेकअप मध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

  • 7/9

    क्रितीच्या या लूकवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

  • 8/9

    (सर्व फोटो क्रिती सेनॉन इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

  • 9/9

    हेही वाचा- Gautami Patil : गौतमी पाटीलचा रामोजी फिल्मसिटीत सफरनामा, चाहता म्हणाला “सावकाश…”

TOPICS
क्रिती सेनॉनKriti SanonबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Iifa 2024 kriti sanon turn heads in blue gown latest photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.