• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sharvari wagh new fashion icon in town see her latest outstanding photoshoot spl

मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ फॅशन जगतातही करतेय चमकदार कामगिरी, पाहा Latest Photoshoot

Sharvari Wagh Fashion : बोल्ड मेकअप, पेंटेड नेल्सबरोबर कुल अंदाजात अभिनेत्रीचे हे फोटो पाहायला मिळत आहेत.

Updated: September 29, 2024 13:27 IST
Follow Us
  • sharvari wagh photos, latest photoshoot, sharvari latest pictures, sharvari wagh photoshoot
    1/9

    बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून मोठा ठसा उमटवणाऱ्या शर्वरी वाघचे नवीन फोटो व्हायरल झाले आहेत.

  • 2/9

    मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ ही आता फॅशन जगतातली नवीन चमकता तारा बनली आहे.

  • 3/9

    काळ्या रंगाचा फॉर्मल ब्लेझर आणि हाय नेक लाईन लॉन्ग स्लीव्हज परिधान केलेले तिचे फोटो अतिशय सुंदर आहेत.

  • 4/9

    या फोटोमध्ये शर्वरी अतिशय स्टायलिश दिसत आहे. वेदा फेम शर्वरीचा हा लूक ग्लॅमर आणि फॅशन वर्ल्डमधील तिचा सेन्स अधोरेखित करत आहे.

  • 5/9

    तिने केसांचीही खास स्टाईल केली आहे. तसेच मरून रंगाचे फुल असलेले मोठे इअरिंग्स तिला खूप छान लूक देत आहेत.

  • 6/9

    बोल्ड मेकअप, पेंटेड नेल्सबरोबर कुल अंदाजात अभिनेत्रीचे हे फोटो पाहायला मिळत आहेत.

  • 7/9

    तिने यावेळी शार्प आयलाइनर तसेच लाल लिपस्टिक लावली आहे.

  • 8/9

    काळ्या ब्लेझरमधील या आऊटफिटमध्ये शर्वरी अतिशय कम्फर्टेबल वॉक करताना दिसत आहे.

  • 9/9


    (सर्व फोटो शर्वरी वाघ इन्स्टाग्राम पेजवरुन साभार)
    हेही वाचा- Photos : IIFA 2024 मध्ये क्रिती सेनॉनचा हॉट अंदाज, निळ्या गाऊनमध्ये दिसतेय खूपच सुंदर…

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi News

Web Title: Sharvari wagh new fashion icon in town see her latest outstanding photoshoot spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.