• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know the education qualification of actors of devara spl

केवळ अभिनयातच नाही तर ‘हे’ स्टार्स शिक्षणातही अव्वल, जाणून घ्या ‘देवरा’च्या अभिनेत्यांची शैक्षणिक पात्रता

Educational Qualification: ‘देवरा’मध्ये सैफ अली खान आणि श्रुती मराठे सारखे मोठे स्टार्स लीड रोलमध्ये दिसत आहेत.

Updated: September 29, 2024 20:31 IST
Follow Us
  • devar
    1/10

    देवरा : भाग १ (Devara: Part 1) हा चित्रपट २७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. कोरटाला सिवा दिग्दर्शित या चित्रपटात कलाकार एन. टी. रामाराव जूनियर (ज्युनियर एनटीआर), जान्हवी कपूर, सैफ अली खान आणि श्रुती मराठे यांसारखे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चला जाणून घेऊया देवरा: भाग १ ची स्टारकास्ट किती शिक्षित आहे? (Poster From Film)

  • 2/10

    ज्युनियर एनटीआर
    ज्युनियर एनटीआरने विद्यारण्य हायस्कूल, हैदराबाद येथून शालेय शिक्षण घेतले आणि नंतर सेंट मेरी कॉलेज, हैदराबाद येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात असलेल्या विज्ञान महाविद्यालयातही त्याने काही काळ शिक्षण घेतले. (Photo Source: Jr NTR/Facebook)

  • 3/10

    जान्हवी कपूर
    जान्हवी कपूरने मुंबईच्या इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तिने ली स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूट, कॅलिफोर्निया येथून अभिनयाचा कोर्स केला आहे. (Photo Source: Janhvi Kapoor/Facebook)

  • 4/10

    सैफ अली खान
    सैफ अली खानने त्याचे सुरुवातीचे शिक्षण हिमाचल प्रदेशातील सनावर येथील लॉरेन्स स्कूलमधून घेतले आणि नंतर लॉकर्स पार्क स्कूल, हर्टफोर्डशायरमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने युनायटेड किंगडमच्या विंचेस्टर कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. (Photo Source: Saif Ali Khan/Facebook)

  • 5/10

    नारायणा
    नारायणाने सेंट थॉमस कॉलेज, त्रिशूर येथून पूर्व-पदवी पूर्ण केली आणि श्री केरळ वर्मा कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. एमजीआर गव्हर्नमेंट फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, चेन्नई येथून त्यांनी सिनेमॅटोग्राफीचा डिप्लोमा देखील केला आहे. (Photo Source: Narain/Facebook)

  • 6/10

    प्रकाश राज
    प्रकाश राज यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण सेंट जोसेफ इंडियन हायस्कूलमधून केले आणि त्यानंतर सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्स, बंगलोर येथून पदवी प्राप्त केली. (Photo Source: @joinprakashraj/instagram)

  • 7/10

    शाइन टॉम चाको (Shine Tom Chacko)
    शाइन टॉम चाको यांनी सेंट थॉमस कॉलेज, त्रिशूर येथून बी.कॉमची पदवी घेतली आहे. (Photo Source: @shinetomchacko_official/instagram)

  • 8/10

    श्रुती मराठे
    श्रुती मराठे ही सेंट मीरा कॉलेज, पुणे, महाराष्ट्र येथून पदवीधर आहे. (Photo Source: @shrumarathe/instagram)

  • 9/10

    मुरली शर्मा
    पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुरली शर्माने मुंबईतील रोशन तनेजा ॲक्टिंग स्कूलमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. (Photo Source: @sharma_murli/instagram)

  • 10/10

    जरीना वहाब
    जरीना वहाब यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्या तेलगू, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये बोलू शकतात. (Photo Source: @iamzarinawahab/instagram)
    हेही वाचा- Photos : दिशा पटानी व मौनी रॉयचे सिस्टरहूड प्रेम; वाढदिवशी शेअर केल्या खास आठवणी, फोट…

TOPICS
जान्हवी कपूरJanhvi Kapoorज्युनिअर एनटीआरJr NTRबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsसैफ अली खानSaif Ali Khan

Web Title: Know the education qualification of actors of devara spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.