• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi suraj chavan know about five season grand finale winners photos sdn

Bigg Boss Marathi Winners: ‘हे’ आहेत ‘बिग बॉस’ मराठीच्या पाच पर्वांचे महाविजेते

संपूर्ण महाराष्ट्राने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला भरभरून प्रेम दिले आहे.

Updated: October 7, 2024 10:51 IST
Follow Us
  • Bigg Boss Marathi Five Season Winners
    1/12

    कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi Season 5 Winner) महाराष्ट्राची मनं जिंकणारा सूरज चव्हाण (Suraj Chavan) ठरला आहे.

  • 2/12

    संपूर्ण महाराष्ट्राने (Maharashtra) या पाचव्या पर्वाला भरभरून प्रेम दिले.

  • 3/12

    घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या पद्धतीने पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची मने जिंकली.

  • 4/12

    यंदा ७० दिवसांमध्ये पाचव्या पर्वाचा महाविजेता घोषित केला.

  • 5/12

    ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वात १६ स्पर्धकांनी भाग घेतला होता.

  • 6/12

    सूरजला १४ लाख ६० हजार इतकी धनराशी मिळाली आणि मानाची ट्रॉफी. तसेच पु.ना.गाडगीळ आणि सन्स लिमिटेड तर्फे दहा लाखांचे विशेष गिफ्ट आणि Tunwal E Motors limited तर्फे बाईक.

  • 7/12

    ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती आहे अभिनेत्री मेघा धाडे (Megha Dhade).

  • 8/12

    ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता आहे शिव ठाकरे (Shiv Thakare).

  • 9/12

    ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता आहे अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam).

  • 10/12

    ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता आहे अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar).

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : बिग बॉस मराठी/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : पिवळ्या लेहेंग्यात ‘सुख म्हणजे नक्की…’ मालिकेतील ‘नित्या’चा ग्लॅमरस अंदाज)

TOPICS
बिग बॉसBigg Bossबिग बॉस मराठीBigg Boss Marathiबिग बॉस शोBig Bossमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss marathi suraj chavan know about five season grand finale winners photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.