• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shraddha kapoor posted new photos on instagram caption is being discussed by fans spl

“ॲटिट्यूड तो ऐसे…”, श्रद्धा कपूरच्या नव्या फोटोंवरील कॅप्शनने वेधलं लक्ष, पाहा ग्लॅमरस Photos

Shraddha Kapoor New Look : अभिनेत्री श्रद्धा कपूर नुकत्याच सुपरहिट स्त्री २ या सिनेमात दिसली होती, आता तिने तिचे नवे फोटो पोस्ट केले आहेत.

Updated: October 13, 2024 18:14 IST
Follow Us
  • shraddha kapoor new photos, shraddha kapoor, shraddha kapoor new look
    1/10

    अभिनेत्री श्रद्धा कपूर ही नेहमीच तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते.

  • 2/10

    तिच्या प्रत्येक लूकचं आत्तापर्यंत सर्वजण नेहमी कौतुक करतात.

  • 3/10

    अभिनेत्री श्रद्धा कपूर नुकत्याच सुपरहिट ‘स्त्री २’ या सिनेमात दिसली होती.

  • 4/10

    आता तिने तिचे नवे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

  • 5/10

    श्रद्धा या फोटोंमध्ये नेहमीसारखीच अतिशय सुंदर दिसत आहे.

  • 6/10

    सुंदर ड्रेस, साजेसा नेकलेस आणि मोठ्या आकाराचे इअरिंग्स परिधान करत अभिनेत्रीने तिचा हा लूक पूर्ण केला आहे.

  • 7/10

    श्रद्धाने अतिशय मजेदार Caption या फोटोंना दिले आहे.

  • 8/10

    श्रद्धाचं “Attitude toh aise dikha rahi hai jaise Shraddha Kapoor hai” असं Caption पाहून चाहते खूपच खुश झाले आहेत.

  • 9/10

    तिच्या फोटोंवर चाहते लाइक आणि कमेन्टचा वर्षाव करत आहेत.

  • 10/10

    (सर्व फोटो साभार श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsश्रद्धा कपूरShraddha Kapoor

Web Title: Shraddha kapoor posted new photos on instagram caption is being discussed by fans spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.