• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sara kahi tichyasathi fame khushboo tawde shares first photo of daughter pps

Photos : ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम खुशबू तावडेने पहिल्यांदाच लाडक्या लेकीचे शेअर केले फोटो, नाव आहे खूपच खास

अभिनेत्री खुशबू तावडेच्या चिमुकल्या लेकीचं नाव जाणून घ्या…

Updated: October 17, 2024 19:04 IST
Follow Us
  • Sara Kahi Tichyasathi fame khushboo tawde shares first photo of daughter
    1/12

    ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत झळकलेली अभिनेत्री खुशबू तावडे दुसऱ्यांदा आई झाली.

  • 2/12

    २ ऑक्टोबरला खुशबूने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

  • 3/12

    खुशबू पुन्हा आईची झाल्याची गोड बातमी तिची मैत्रीण, अभिनेत्री वैशाली भोसलेने सर्वात आधी सोशल मीडियाद्वारे दिली होती.

  • 4/12

    दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर खुशबूने पहिल्यांदाच सोशल मीडियावर चिमुकल्या लेकीसह फोटो शेअर केले आहेत.

  • 5/12

    तसंच खुशबूने आपल्या लेकीचं नाव जाहीर केलं आहे.

  • 6/12

    या फोटोमध्ये खुशबूसह पती, अभिनेता संग्राम साळवी, मोठा मुलगा राघव आणि नवी पाहुणी पाहायला मिळत आहे.

  • 7/12

    खुशबू आणि संग्रामने आपल्या लाडक्या लेकीचं नाव ‘र’ अक्षरावरून ठेवलं आहे.

  • 8/12

    ‘राधी’ असं खुशबूच्या लेकीचं नावं आहे.

  • 9/12

    फोटो शेअर करत खुशबूने कॅप्शनमध्ये लिहिलं की, राघवची लहान बहीण ‘राधी’ला भेटा.

  • 10/12

    खुशबू तावडेने शेअर केलेले सुंदर फोटो पाहून इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 11/12

    दरम्यान, २०१८ साली खुशबूचं अभिनेता संग्राम साळवीशी लग्न झालं. त्यानंतर २ नोव्हेंबर २०२१ रोजी दोघं पहिल्यांदा आई-बाबा झाले.

  • 12/12

    अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला; ज्याचं नाव राघव असून तो आता ३ वर्षांचा आहे. ( सर्व फोटो सौजन्य – खुशबू तावडे इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Sara kahi tichyasathi fame khushboo tawde shares first photo of daughter pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.