• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. you need the courage to watch these 9 horror films of jio cinema alone spl

जिओ सिनेमावरचे ‘हे’ ९ भयानक हॉरर चित्रपट एकट्याने पाहण्यासाठी खूप हिंमत लागते, पाहा भयपटांची यादी

Jio Cinema horror movies: Jio Cinema वर अनेक भयपट चित्रपट उपलब्ध आहेत. पण हे ९ चित्रपट एकट्याने पाहणेही मोठे हिमतीचे काम ठरेल.

October 17, 2024 23:44 IST
Follow Us
  • Horror Movies
    1/10

    OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema वर बॉलीवूड, दक्षिण ते हॉलीवूड असे सर्व चित्रपट आणि वेब सिरीज उपलब्ध आहेत. पण जिओ सिनेमावर असे ९ हॉरर चित्रपट आहेत जे एकट्याने पाहणे प्रत्येकाच्या आवाक्यात नाही. चला या भयपट चित्रपटांवर एक नजर टाकूया. (फोटो: जिओ सिनेमा)

  • 2/10

    Caddo Lake
    हा एक अमेरिकन थ्रिलर चित्रपट आहे जो खूप भीतीदायक दृष्यांनी भरलेला आहे. हा चित्रपट याच महिन्यात १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. तुम्ही Jio सिनेमावर पाहू शकता पण हा चित्रपट एकट्याने पाहण्यासाठी धैर्य लागते. (फोटो: जिओ सिनेमा)

  • 3/10

    Hatching
    हा भयपट तुम्ही Jio सिनेमावर मोफत पाहू शकता. हॅचिंग चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. (फोटो: जिओ सिनेमा)

  • 4/10

    Guardian
    हंसिका मोटवानी स्टारर तामिळ चित्रपट गार्डियन हा एक असा भयपट आहे जो पाहिल्यानंतर प्रेक्षक भितीने थरथर कापतात. हा चित्रपट एकट्याने पाहण्यासाठी हिंमत लागते. (फोटो: जिओ सिनेमा)

  • 5/10

    The Exorcism of God
    हा धक्कादायक चित्रपट जिओ सिनेमावर देखील उपलब्ध आहे. (फोटो: जिओ सिनेमा)

  • 6/10

    The Ghost Station
    द घोस्ट स्टेशन हा देखील जिओ सिनेमाच्या सर्वोत्तम हॉरर चित्रपटांपैकी एक आहे. हा दक्षिण कोरियाचा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. (फोटो: जिओ सिनेमा)

  • 7/10

    DD Returns
    तामिळ कॉमेडी आणि हॉरर चित्रपट डीडी रिटर्न्स गेल्या वर्षी २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या हॉरर चित्रपटात भरपूर कॉमेडीही आहे. (फोटो: जिओ सिनेमा)

  • 8/10

    Evil Dead Rise
    २०२३ साली प्रदर्शित झालेला अमेरिकन हॉरर चित्रपट एव्हिल डेड राइज एकट्याने पाहणे प्रत्येकाला शक्य नाही. १५ ते १९ दशलक्ष डॉलर्समध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४७ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. (फोटो: जिओ सिनेमा)

  • 9/10

    Aranmanai 4
    या वर्षी ३ मे रोजी प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट अरनमानई ४ ने बॉक्स ऑफिसवर सुमारे १०० कोटी रुपये कमवले, तर त्याचे बजेट फक्त ४० कोटी रुपये होते. या हॉरर चित्रपटातही भरपूर कॉमेडी पाहायला मिळते. (फोटो: जिओ सिनेमा/इन्स्टा)

  • 10/10

    Room 203
    Jio सिनेमाच्या सर्वोत्कृष्ट हॉरर चित्रपटांपैकी एक म्हणजे अमेरिकन हॉन्टेड फिल्म रूम २०३ जो २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. (फोटो: जिओ सिनेमा)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरिलायन्स जिओReliance Jio

Web Title: You need the courage to watch these 9 horror films of jio cinema alone spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.