• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. newly married couple sonakshi sinha and zaheer iqbal first diwali photoshoot goes viral see photos spl

Photos : झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हाचे लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीनिमित्त सुंदर फोटोशूट!

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal : या फोटोंमध्ये सोनाक्षीने लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे.

Updated: October 29, 2024 11:26 IST
Follow Us
  • Sonakshi Sinha and Zaheer Iqbal Diwali look, Sonakshi Sinha and Zaheer Iqbal Diwali Photoshoot
    1/10

    अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) यांनी दिवाळी निमित्त खास फोटोशूट (Diwali Photoshoot) केलं आहे.

  • 2/10

    या फोटोंमध्ये सोनाक्षीने लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा (Red Color Designer Lehenga) परिधान केला आहे.

  • 3/10

    या लेहेंग्यात सोना खूप सुंदर (Beautifull) दिसत आहे. तिने यावेळी एक गोड छोटा कुत्राही (Dog) हातात घेतलेला दिसत आहे.

  • 4/10

    तर झहीरने यावेळी हलक्या निळ्या रंगाचा कुर्ता (Light Blue Colour Kurta) आणि पांढरा पायजमा (White Payjama) परिधान केला आहे.

  • 5/10

    दोघांचे गोड फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत.

  • 6/10

    लाखो लाईक आणि हजारो कमेंट करून चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

  • 7/10

    दरम्यान ४ महिन्यांपूर्वी या जोडप्याने अगदी साध्या पद्धतीने विवाह केला होता.

  • 8/10

    फोटोंना असं दिलं कॅप्शन
    “Bhooli atthani si bachpan ke kurte mein se mili tu”
    My favorite line, from any song ever…and the person who makes me feel like that 

  • 9/10

    (सर्व फोटो साभार- सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम)

  • 10/10

    हेही पाहा – एक्सवर ‘बॉयकॉट साई पल्लवी’ ट्रेंड का होतंय?; भारतीय सैन्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं अभिनेत्री होतेय ट्रोल, नेमकं काय घडलं?

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसोनाक्षी सिन्हाSonakshi Sinha

Web Title: Newly married couple sonakshi sinha and zaheer iqbal first diwali photoshoot goes viral see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.