-
महाराष्ट्राच्या लाडक्या रिंकूनेही दणक्यात दिवाळी साजरी केली आहे.
-
याच सेलिब्रेशनचे फोटो तिने आता इन्स्टावर टाकले आहेत.
-
यावेळी तिने निळ्या रंगाची पैठणी साडी परिधान केली होती.
-
दिवाळीच्या या लूकमध्ये रिंकू अतिशय सुंदर दिसत आहे.
-
तिने दिवे लावतानाचाही फोटो पोस्ट केला आहे.
-
दिवाळीत सुरसुरी फिरवताना रिंकू.
-
खास पैठणी आणि त्यावरील सुंदर दागिने, केसातील गजरा हातातील बांगड्या, मेहंदीमुळे रिंकूचं सौंदर्य आणखीनंचं खुललं आहे.
-
तिच्या या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव होत आहे.
(सर्व फोटो साभार- रिंकू राजगुरू इन्स्टाग्राम)
Photos : निळ्या पैठणीमध्ये खुललं रिंकू राजगुरुचं सौंदर्य, दिवाळी साजरी करताना फिरवली सुरसुरी
Rinku rajguru diwali celebration photos : रिंकू राजगुरूने तिच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
Web Title: Marathi actress rinku rajguru s beautifull look in blue paithani saree celebrating diwali see photos spl