Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss 18 wild card contestant entry who is aditi mistry hot pics insta video viral influencer spl

Photos: सोशल मीडियावर हॉटनेसने आग लावणारी अदिती मिस्त्री कोण आहे, Bigg Boss च्या घरात करणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?

Aditi Mistry wild card entry Bigg Boss 18 : अदिती मिस्त्री बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे. बिग बॉसमधील तिच्या प्रवेशामुळे तिच्याबद्दल चाहत्यांची उत्सुकता पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे.

Updated: November 12, 2024 13:13 IST
Follow Us
  • Aditi Mistry Profile, Aditi Mistry wild card entry, Aditi Mistry, Bigg Boss 18's contestant
    1/15

    Aditi Mistry Hot Pics: अदिती मिस्त्री बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड मधून दाखल होणार आहे.

  • 2/15

    इन्स्टाग्रामवरील तिच्या हॉट व्हिडिओ आणि फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते.

  • 3/15

    जाणून घेऊयात कोण आहे ही सोशल मीडिया सेन्सेशन?

  • 4/15

    अदिती ही एक एक मॉडेल-अभिनेत्री आणि व्यवसायाने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे.

  • 5/15

    ती नेहमी तिच्या हॉटनेसमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

  • 6/15

    याशिवाय तिच्या इन्स्टाग्रामवरील माहितीनुसार फाईन आर्टसचीही जाणकार आहे आणि स्वतःचा व्यवसाय चालवते.

  • 7/15

    अदिती मिस्त्री बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे.

  • 8/15

    मात्र बिग बॉसमधील तिच्या प्रवेशामुळे तिच्याबद्दल चाहत्यांची उत्सुकता पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे.

  • 9/15

    अदिती मिस्त्रीचे इन्स्टाग्रामवर २.४ मिलियन फॉलोअर्स आहेत.

  • 10/15

    ती सोशल मीडियावर तिच्या दैनंदिन जीवनापासून ते सण आणि फिटनेसपर्यंत अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

  • 11/15

    त्यामुळे बिग बॉसच्या घरात तिची कामगिरी कशी असेल याकडे फॅन्सचं लक्ष असेल.

  • 12/15

    अदिती मिस्त्री सलमान खानच्या हिंदी बिग बॉसमधील घरात वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून दाखल होणार, याबद्दलची बातमी दैनिक भास्कर समुहाने दिली आहे.

  • 13/15

    दरम्यान सध्या सलमान खानऐवजी भोजपूरी स्टार रवी किशन शो होस्ट करत आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य – अदिती मिस्त्री इन्स्टाग्राम)

  • 15/15

    हेही पाहा – वडिलांच्या वाढदिवशी मुलांनी शेअर केले फॅमिली अल्बममधील खास फोटो; खुशी, जान्हवी, अर्जुनने बोनी कपूर यांना दिल्या हटके अंदाजात शुभेच्छा

TOPICS
बिग बॉसBigg Bossबिग बॉस शोBig BossमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss 18 wild card contestant entry who is aditi mistry hot pics insta video viral influencer spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.