Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. new mom deepika padukone shares glimpses from diljit dosanjhs bengaluru concert spl

Photos : दीपिकाच्या दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमधील फोटोंवर रणवीर सिंगने केली कमेंट, पाहा काय म्हणाला?

दीपिका पदुकोणने बंगळुरूमध्ये दिलजीत दोसांझच्या दिल-लुमिनाटी कॉन्सर्टमध्ये तिची आई बनल्यानतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती दर्शवली.

Updated: December 8, 2024 16:45 IST
Follow Us
  • Deepika Padukone, Diljit Dosanjh
    1/9

    रणवीर सिंगची पत्नी दीपिका पदुकोणने सप्टेंबरमध्ये मुलगी दुआचे स्वागत केले, त्यानंतर तिने बंगळुरूमध्ये दिलजीत दोसांझच्या दिल-लुमिनाटी कॉन्सर्टमध्ये आई बनल्यानतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती दर्शवली. (Photo: Deepika Padukone/Instagram)

  • 2/9

    फोटो पाहण्यासाठी स्क्रोल करा. (Photo: Deepika Padukone/Instagram)

  • 3/9

    दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दिलजीतच्या कॉन्सर्टमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. (Photo: Deepika Padukone/Instagram)

  • 4/9

    निळ्या रंगाच्या डेनिम्ससह जोडलेल्या मोठ्या आकाराच्या पांढऱ्या टी-शर्टमध्ये दीपिका खूपच ,सुंदर दिसत होती. (Photo: Deepika Padukone/Instagram)

  • 5/9

    दीपिका पदुकोणने मंचावर दिलजीत दोसांझसोबत परफॉर्मही केले. (Photo: Deepika Padukone/Instagram)

  • 6/9

    दिलजीत दोसांझनेही कॉन्सर्टचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. (Photo: Diljit Dosanjh/Instagram)

  • 7/9

    दिलजीतच्या एका क्लिपवर प्रतिक्रिया देताना दीपिकाने लिहिले, “Thank you for the memories..
    #GRATITUDE”  (Photo: Diljit Dosanjh/Instagram)

  • 8/9

    रणवीर सिंगनेही या पोस्टवर प्रतिक्रिया देत कमेंट केली आणि लिहिले, “Always spreading love and positivity! May it all multiply and circle back to you, Paaji! God bless!”  (Photo: Diljit Dosanjh/Instagram)

  • 9/9

    हेही पाहा- Photos : ‘द साबरमती रिपोर्ट’ फेम रिद्धी डोगराचा मनमोहक ट्रेडिशनल अंदाज, फोटो व्हायरल

TOPICS
दीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: New mom deepika padukone shares glimpses from diljit dosanjhs bengaluru concert spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.