• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pushpa fame allu arjun to prabhas and thalpathi vijay know net worth of biggest south cinema superstars spl

‘पुष्पा राज’ अल्लू अर्जुन ते ‘बाहुबली’ प्रभासपर्यंत दक्षिणेतील सुपरस्टार्सची एकूण संपत्ती किती आहे?

अल्लू अर्जुन आणि प्रभास सारख्या साऊथ सुपरस्टार्सची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढत गेली आहे. पण या अभिनेत्यांची एकूण संपत्ती तुम्हाला माहीत आहे का?

Updated: December 9, 2024 10:55 IST
Follow Us
  • prabhas marriage speculations
    1/9

    गेल्या काही वर्षांत बॉलीवूड चित्रपटांशिवाय साऊथ चित्रपटांचीही क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. साऊथचे निर्माते अनोख्या आणि सत्य घटनांशी संबंधित असलेले खास प्रोजेक्ट घेऊन येत असल्यामुळे साऊथच्या सिनेमाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.

  • 2/9

    पण तुम्हाला दक्षिणेतील काही मोठ्या स्टार्सची नेट वर्थ माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया अल्लू अर्जुन ते प्रभास एकूण संपत्ती किती आहे?

  • 3/9

    अल्लू अर्जुन
    ‘पुष्पा’ आणि ‘पुष्पा-२’ या चित्रपटांनंतर नॅशनल स्टार बनलेला साऊथचा सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याची एकूण संपत्ती ३५० कोटी रुपये आहे. ‘पुष्पा – द राइज’ नंतर अभिनेत्याने त्याच्या फीमध्ये लक्षणीय वाढ केल्याचे वृत्त आहे.

  • 4/9

    थलपथी विजय
    दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेत्यांच्या यादीत थलपथी विजयचेही नाव आहे. लिओ, गॉट आणि मास्टर सारख्या चित्रपटांचा भाग असलेला अभिनेता विजयची एकूण संपत्ती ४७४ कोटी रुपये आहे आणि तो त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतो.

  • 5/9

    रजनीकांत
    सुपरस्टार रजनीकांत यांच्याशिवाय ही यादी अपूर्ण आहे. रजनीकांत यांची एकूण संपत्ती ४५० कोटी रुपये आहे हे अनेकांना माहीत नाही. त्यांच्या वत्तेयान’ या चित्रपटासाठी त्यांनी १२५ कोटी रुपये घेतल्याचीही माहिती आहे.

  • 6/9

    प्रभास
    बाहुबली आणि सालार सारख्या चित्रपटांचा भाग असलेला अभिनेता प्रभासची नेट वर्थ धक्कादायक आहे. दक्षिणेतील या स्टारची एकूण संपत्ती २४१ कोटी रुपये आहे. एका रिपोर्टनुसार, प्रभासने कल्की २८९८ एडीसाठी १०० कोटी रुपये चार्ज केले होते.

  • 7/9

    अजित कुमार
    दक्षिणेतील दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत अजित कुमार यांचेही नाव आहे. अनेक ॲक्शन हिट चित्रपट देणाऱ्या अजित कुमार यांची एकूण संपत्ती ९६ कोटी रुपये आहे. त्यांच्या थुनिवो या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १३० कोटींचा व्यवसाय केला.

  • 8/9

    कमल हासन
    कल्की २८९८ AD या चित्रपटात कमल हासन यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. पुढील भागात त्यांचे पात्र पुन्हा दिसणार आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का की कमल हसनची एकूण संपत्ती १५० कोटी रुपये आहे. (अभिनेत्यांच्या एकूण संपत्तीचे हे आकडे इकॉनॉमिक टाइम्समधून घेतले आहेत.)

  • 9/9

    हेही पाहा- रश्मिकाचा कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडा ‘Pushpa 3’ मध्ये साकारणार खलनायक? जाणून घ्या त्याच्या मालमत्तेची माहिती

TOPICS
अल्लू अर्जुन
Allu Arjun
कमल हासन
Kamal Haasan
प्रभास
Prabhas
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News
रजनीकांत
Rajinikanth
+ 2 More

Web Title: Pushpa fame allu arjun to prabhas and thalpathi vijay know net worth of biggest south cinema superstars spl

IndianExpress
  • Justice Varma row: Citing videos, panel flags ‘contradiction’ in former private secy’s ‘only learnt of burnt notes days later’ claim
  • Kerala woman dies by suicide following ‘mob trial’ for speaking to male friend
  • Sachin Tendulkar on renaming of India-England Test series: My first phone call was to the Pataudi family to inform them
  • US reopens foreign students visa process but there is a catch: 10 points
  • ‘I don’t go where I am not invited’: Tharoor accepts ‘differences of opinion’ with Congress leadership
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us