• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. agni amazon prime movie actress sai tamhankar in black high slit designer dress for screening sdn

Photos: ‘अग्नी’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी सई ताम्हणकरचा काळ्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक

सईबरोबर या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी आणि दिव्येंदू यांनी काम केले आहे.

Updated: December 10, 2024 13:00 IST
Follow Us
  • Sai Tamhankar Agni Screening Look
    1/9

    मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा (Sai Tamhankar) ‘अग्नी’ (Agni) हा चित्रपट ६ डिसेंबरला अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला.

  • 2/9

    ‘अग्नी’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी (Movie Screening) सईने ग्लॅमरस लूक केला होता.

  • 3/9

    या स्क्रीनिंगसाठी सईने काळ्या रंगाचा हाय स्लिट डिझायनर ड्रेस (Black High Slit Designer Dress) परिधान केला होता.

  • 4/9

    ‘Moodboard For You’ असे कॅप्शन सईने काळ्या ड्रेसमधील फोटोंना (Photo Caption) दिले आहे.

  • 5/9

    ‘अग्नी’ या चित्रपटात सईने ‘रुक्मिणी’ची (Rukmini) भूमिका साकारली आहे.

  • 6/9

    सईबरोबर या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) आणि दिव्येंदू (Divyendu) यांनी काम केले आहे.

  • 7/9

    आगीच्या वाढत्या घटनांनी त्रस्त असलेल्या शहरात, फायरमन विठ्ठल आणि त्याचा पोलीस भाऊ सुमित हे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एकत्र येतात हे यात पाहायला मिळते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : प्राजक्ता माळीचा सॅटिन साडीतील लूक; हेमांगी कवी कमेंट करत म्हणाली ‘…रोज फालुदा’)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसई ताम्हणकरSai Tamhankar

Web Title: Agni amazon prime movie actress sai tamhankar in black high slit designer dress for screening sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.