Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. dilbar song fame bollywood actress nora fatehi photoshoot in white designer saree sdn

Photos: ‘दिलबर’ फेम नोरा फतेहीचा पांढऱ्या जाळीदार साडीत मनमोहक लूक

डान्सबरोबरच नोरा आता बॉलिवूडमध्ये अभिनयसुद्धा करू लागली आहे.

Updated: December 13, 2024 18:17 IST
Follow Us
  • Nora Fatehi White Designer Saree Look
    1/9

    ‘दिलबर’ (Dilbar Song) या युट्यूबवरील रिक्रिएटेड गाण्यातून अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) प्रसिद्धीझोतात आली.

  • 2/9

    नोरा ही अप्रतिम बेली डान्ससाठी (Belly Dance) ओळखली जाते.

  • 3/9

    डान्सबरोबरच नोरा आता बॉलिवूडमध्ये अभिनयसुद्धा (Bollywood Movies) करू लागली आहे.

  • 4/9

    नोराने नुकतेच मनमोहक लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

  • 5/9

    या फोटोशूटसाठी नोराने पांढऱ्या रंगाची जाळीदार साडी (White Net Saree) नेसली आहे.

  • 6/9

    पांढऱ्या साडीवर नोराने सोनेरी रंगाचा डिझायनर ब्लाऊज (Golden Designer Blouse) परिधान केला आहे.

  • 7/9

    नोराने हे पांढऱ्या साडीतील फोटोशूट समुद्रकिनारी (Beach Photoshoot) केले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : नोरा फतेही/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘पारू’ मालिकेतील ‘अनुष्का’चं साताऱ्यात फ्लोरल प्रिंट ऑर्गेंझा साडीत फोटोशूट)

TOPICS
नोरा फतेहीNora FatehiबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Dilbar song fame bollywood actress nora fatehi photoshoot in white designer saree sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.