• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • H-1B Visa
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor taapsee pannu shares alluring picture with unique poses on social media pyd

Taapsee Pannu Bold Look : निळ्या ड्रेसमध्ये तापसी पन्नूच्या अनोख्या पोज, सोशल मीडियावरील फोटो व्हायरलTaapsee Pannu Bold Look :

सोशल मीडियावरील पोस्टसह तापसीचे अनोखे कॅप्शन

December 18, 2024 17:01 IST
Follow Us
  • Bollywood star Taapsee Pannu shares stunning pictures with unique caption on instagram
    1/9

    प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    अभिनेत्री सध्या तिच्या ग्लॅमरस लूकसाठी चर्चेत असते.

  • 3/9

    मध्यंतरी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या फिर आई हसीन दिलरुबा या हिंदी चित्रपटात तापसी मुख्य भूमिकेत दिसली आणि या चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली.

  • 4/9

    सोशल मीडियावरील पोस्टसाठी तापसीने गडद निळ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला आहे.

  • 5/9

    तसेच तापसीने केसांना काळ्या रंगाचा पट्टा लावला आहे.

  • 6/9

    या ड्रेसवर तापसीने हृदयाचा आकार असलेली चंदेरी कर्णफुले वापरली आहेत.

  • 7/9

    या फोटोमध्ये तापसीच्या मागे एक मोठा जलतरण तलाव आहे.

  • 8/9

    सोशल मीडियावरील पोस्टसह तापसीने ‘he blue and black wala month … Decembering.’ अशी कॅप्शन टाकली आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : तापसी पन्नू /इंस्टाग्राम)

TOPICS
तापसी पन्नूTaapsee PannuबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bollywood actor taapsee pannu shares alluring picture with unique poses on social media pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.