• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ranbir kapoor and alia bhatt new year romantic photos 2025 with raha spl

Photos : नव्या वर्षात आलिया भट्टबरोबर रणबीरचा रोमान्स, थायलंडमध्ये लाडक्या राहासह एन्जॉय करत आहे बॉलीवूड कपल

Alia Ranbir And Raha New Year Celebration at Thailand : अभिनेत्रीने तिच्या आई आणि बहिणीबरोबरदेखील फोटो क्लिक केले आहेत.

January 3, 2025 09:19 IST
Follow Us
  • Ranbir Kapoor and alia bhatt new year 2025 photos with raha
    1/12

    रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या थायलंडमध्ये सु्ट्ट्या घालवत आहेत.

  • 2/12

    येथील फोटो आलियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 3/12

    थायलंडमध्ये आलिया तिचा नवरा रणबीर तसेच लाडकी लेक राहा सासू नितू कपूर तिची आई सोनी राजदान, बहिण शाहिन भट्ट आणि मित्र अयान मुखर्जी यांच्याबरोबर वेळ घालवत आहे.

  • 4/12

    आलियाने रोमँटिक अंदाजात नव्या वर्षाचं स्वागत केलं आहे.

  • 5/12

    या फोटोंमधून त्यांच्या छोट्या छोट्या आनंददायी गोष्टी दिसत आहेत.

  • 6/12

    आलिया पती रणबीर आणि राहाबरोबर शांततामय वातावरणाचा आनंद घेत आहेत.

  • 7/12

    अभिनेत्रीने तिच्या आई आणि बहिणीबरोबरदेखील फोटो क्लिक केले आहेत.

  • 8/12

    यावेळी रणबीरने आलियाला किसही केलेले दिसत आहे. या फोटोत राहादेखील दिसतेय.

  • 9/12

    अयान मुखर्जा आणि आलिया भट्ट

  • 10/12

    दरम्यान, मित्रपरिवारासह आलियाने न्यू इअर पार्टी साजरी केली आहे.

  • 11/12

    इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंना आलियाने असं 2025 : where love leads & the rest just follows…!! happy new year all कॅप्शन दिलं आहे. (सर्व फोटो साभार- आलिया भट्ट इन्स्टाग्राम)

  • 12/12

    31 डिसेंबरच्या रात्री डिलीवरी बॉयना मिळाली तगडी टिप, ‘या’ शहरातील नागरिकांनी टिप म्हणून दिले तब्बल…

TOPICS
आलिया भट्टAlia BhattबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Ranbir kapoor and alia bhatt new year romantic photos 2025 with raha spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.