• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress janhvi kapoor shared latest photos in purple saree glam look viral spl

Photos : जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये जान्हवी कपूरचं नवं फोटोशूट; चाहत्यांना दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा, फोटो व्हायरल

या फोटोंना तिने ‘Happy new year!’ असं कॅप्शन दिलं आहे.

Updated: January 5, 2025 10:10 IST
Follow Us
  • Janhvi kapoor in purpule colour saree, new year 2025
    1/9

    अभिनेत्री जान्हवी कपूरने अतिशय साधी जांभळ्या रंगाची साडी परिधान केली करत नवं फोटोशूट केलं आहे.

  • 2/9

    या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

  • 3/9

    कानात झुमके, गळ्यात हार, कपाळावर टिकली आणि हलकासा मेकअप करून अतिशय गोड स्माईल देत तिने क्लिक केलेले फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.

  • 4/9

    या फोटोंना तिने ‘Happy new year!’ असं कॅप्शन दिलं आहे.

  • 5/9

    दरम्यान तिचे हे फोटो तिरुपती बालाजी येथील असल्याचे दिसून येत आहे.

  • 6/9

    जान्हवीची तिरूपती बालाजीवर खूप श्रद्धा आहे.

  • 7/9

    ती अनेकदा तिथे दर्शनासाठी जात असते.

  • 8/9

    नव्या वर्षाच्या निमित्ताने जान्हवीने चाहत्यांना या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार- जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress janhvi kapoor shared latest photos in purple saree glam look viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.