• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shiva tv serial fame actress purva kaushik makar sankranti 2025 look in black paithani saree sdn

Makar Sankranti 2025: ‘शिवा’ची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत; पाहा काळ्या साडीतील खास लूक

काळ्या पैठणी साडीतील लूकवर ‘शिवा’ने हलव्यांच्या दागिन्यांचा साज केला होता.

Updated: January 15, 2025 10:49 IST
Follow Us
  • Purva kaushik Makar Sankranti 2025
    1/9

    झी मराठी वाहिनीवरील ‘शिवा’ (Shiva) या मालिकेत बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत.

  • 2/9

    या मालिकेत ‘शिवा’ची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत ( Makar Sankranti) साजरी करण्यात आली.

  • 3/9

    मकरसंक्रांतीनिमित्त ‘शिवा’ने काळ्या रंगाची पैठणी साडी (Black Paithani Saree) नेसली होती.

  • 4/9

    काळ्या पैठणी साडीतील लूकवर ‘शिवा’ने हलव्यांच्या दागिन्यांचा (Halwyache Dagine) साज केला होता.

  • 5/9

    या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक (Purva kaushik) ‘शिवा’ची भूमिका साकारत आहे.

  • 6/9

    सध्या चाहत्यांमध्ये ‘शिवा’च्या मकरसंक्रांतीनिमित्त केलेल्या लूकची चर्चा सुरू आहे.

  • 7/9

    पूर्वा इन्स्टाग्रामवर सक्रिय असून फोटो आणि रील व्हिडीओ शेअर करत असते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : पूर्वा कौशिक/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्रीचा काळ्या पैठणी साडीतील लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Shiva tv serial fame actress purva kaushik makar sankranti 2025 look in black paithani saree sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.