• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress urvashi rautela and nandamuri balakrishna stills at daaku maharaj release event spl

Photos : ‘डबिडी डिबिडी’ फेम उर्वशी रौतेलाच्या ‘डाकू महाराज’ चित्रपटाच्या रिलीज इव्टेंटमधील फोटोंची नेटकऱ्यांमध्ये चर्चा…

नंदामुरारी बालकृष्ण आणि उर्वशीच्या नृत्याला काही प्रमाणात लोकांनी ट्रोलही केले आहे. (सर्व फोटो साभार- उर्वशी रौतेला इन्स्टाग्राम)

Updated: January 18, 2025 12:42 IST
Follow Us
  • urvashi rautela photo
    1/9

    अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या सौंदर्याचे चाहते खूप आहेत.

  • 2/9

    तिचे ‘डाकू महाराज’ या तेलगू चित्रपटाच्या रिलीज इव्हेंटमधील फोटो व्हायरल होत आहेत.

  • 3/9

    या चित्रपटात ती अभिनेते नंदामुरारी बालकृष्ण यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करत आहे.

  • या चित्रपटातील ‘डबिडी डिबिडी’ गाण्याचीही बरीच चर्चा झाली आहे.
    नंदामुरारी बालकृष्ण आणि उर्वशीच्या नृत्याला काही प्रमाणात लोकांनी ट्रोलही केले आहे.
    दरम्यान, या इव्हेंटमध्ये उर्वशीने लाल रंगाची डिझायनर साडी परिधान केली होती.
  • 4/9

    उर्वशीच्या आकर्षक ज्वेलरीनेही यावेळी लक्ष वेधले.

  • तिचे आणि नंदामुरारी बालकृष्ण यांचे फोटो सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.
    ‘डाकू महाराज’ चित्रपट मकर संक्रातीला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉबी देओलनेही भूमिका साकारली आहे.
TOPICS
उर्वशी रौतेलाUrvashi RautelaबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress urvashi rautela and nandamuri balakrishna stills at daaku maharaj release event spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.