• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ananya panday looks stunning in mixture of traditional and western fashion see photos spl

Photos : केसात गजरा, नाकात नथ; अनन्या पांडेच्या हटके लूकमधील अदांवर चाहते घायाळ…

अनन्या पांडेने साडीतील तिचे नवीन ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, ज्यामधील तिचा बोल्ड आणि पारंपरिक लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

Updated: January 22, 2025 09:33 IST
Follow Us
  • Ananya panday looks stunning in mixture of traditional and western fashion
    1/10

    अनन्या पांडेने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने आधुनिक आणि पारंपारिक यांचा मिलाफ दाखवला आहे. चेक प्रिंट साडीमधील तिचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 2/10

    गजरा आणि नाकातील नथीसह परफेक्ट असा लूक करत
    अनन्याने मॉडर्न स्टाईलमध्ये साडी कॅरी केली आहे. तिच्या केसातील गजरा, कपाळावरील लहान बिंदी तिचे सौंदर्य आणखी वाढवत आहे. अनन्या अशा अवतारात यापूर्वी कधीही दिसली नाही.

  • 3/10

    अनन्याने चेक प्रिंटचा ब्लाउज अतिशय वेगळ्या आणि बोल्ड पद्धतीने परिधान केला आहे. फॅशनच्या बाबतीत ती किती प्रयोगशील आहे हे तिच्या या फोटोंना पाहून लक्षात येईल.

  • 4/10

    अनन्या पांडे तिच्या स्टाईल आणि फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. प्रत्येक वेळी तिचा प्रयोगशील आणि ट्रेंडी लूक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनतो. अभिनेत्रीच्या या नव्या स्टाइललाही खूप पसंती दिली जात आहे.

  • 5/10

    ऐसे ना मुझे तुम देखो, परमसुंदरी, इतनी खुबसूरत क्यों हो, अशा प्रतिक्रिया तिला कमेंटमध्ये मिळत आहेत. तिचा हा साडीचा लूक आधुनिकतेचा आणि पारंपरिकतेचा उत्तम मिलाफ आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

  • 6/10

    ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून अनन्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

  • 7/10

    यानंतर तिने पती, पत्नी और वो आणि ड्रीम गर्ल २ सारख्या हिट चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली. यासोबतच ती फॅशनच्या जगातही चमत्कार करत आहे.

  • 8/10


    अनन्या पांडे सायबर-थ्रिलर वेब सीरीज CTRL आणि Bae मध्ये झळकली आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो साभार- अनन्या पांडे इन्स्टाग्राम)

  • 10/10

    हेही पाहा : Photos : “तुम हुस्न परी तुम जाने जहाँ”, हंसिका मोटवानीचे साडीमधील सुंदर फोटो व्हायरल…

TOPICS
अनन्या पांडेAnanya PandayबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ananya panday looks stunning in mixture of traditional and western fashion see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.