• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ambar ganpule shivani sonar wedding shared mehndi ceremony photos unique design pink sharara dress sdn

Photos: ‘हातावर गायी, कमळ…’ शिवानी सोनारच्या हातावरच्या मेहंदीची डिझाईन पाहिलीत का?

Shivani Sonar Mehndi Ceremony: मेहंदी सोहळ्यासाठी शिवानीने गुलाबी रंगाचा शरारा ड्रेस परिधान केला होता.

January 24, 2025 11:31 IST
Follow Us
  • Shivani Sonar Ambar Ganpule Mehndi Ceremony
    1/10

    छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची आवडती जोडी अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) व अभिनेता अंबर गणपुळे (Ambar Ganpule) विवाह बंधनात अडकले.

  • 2/10

    मंगळवारी, २१ जानेवारी रोजी शिवानी व अंबरने मोठ्या थाटामटात लग्नगाठ बांधली.

  • 3/10

    शिवानी व अंबरच्या लग्नसोहळ्याला मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी (Marathi Celebrities) हजेरी लावली होती.

  • 4/10

    इन्स्टाग्रामवर शिवानी मेहंदी सोहळ्यातील (Mehndi Ceremony) काही फोटो शेअर केले आहेत.

  • 5/10

    शिवानीच्या हातावर सोनाली तोतलाने (Sonali Totala) लग्नाची मेहंदी काढली होती.

  • 6/10

    शिवानीच्या लग्नातील मेहंदीवर गायी, कमळ, गणपती बाप्पा, कलश अशी सुंदर डिझाईन काढण्यात आली होती.

  • 7/10

    ‘मेहंदी Night’ असे कॅप्शन शिवानीने या फोटोंना (Mehndi Photos Caption) दिले आहे.

  • 8/10

    मेहंदी सोहळ्यासाठी शिवानीने गुलाबी रंगाचा शरारा ड्रेस (Pink Sharara Dress) परिधान केला होता.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी मिताली मयेकरचा पैठणी साडीतील खास लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ambar ganpule shivani sonar wedding shared mehndi ceremony photos unique design pink sharara dress sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.