-
अभिनेत्री राशा थडानीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
राशाने ‘आझाद’ या हिंदी चित्रपटातून बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे.
-
‘उयी अम्मा’ हे चित्रपटातील गाणं राशाच्या उत्तम नृत्य अदाकारीमुळे लोकप्रिय झाले आहे.
-
सोशल मीडियावरील लूकसाठी राशाने गुलाबी रंगाचा कॉर्सेट परिधान केला आहे.
-
या कोर्सेटवर राशाने क्रीम रंगाची पँट परिधान केली आहे.
-
त्याचबरोबर या आऊटफिटवर राशाने सोन्याचे डिझायनर कर्णफुले आणि हातातील बोटात अंगठ्या परिधान केल्या आहेत.
-
राशाचे नृत्य, तिची अदा अगदी तिचा चेहराही रवीना टंडनची आठवण करून देणारा आहे.
-
या फोटोमध्ये राशाने कँडिड पोज दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : राशा थडानी / इंस्टाग्राम)
Photos: रवीना टंडन २.०…. राशा थडानीचा गुलाबी कोर्सेटमध्ये क्यूट लूक
Rasha Thadani In PInk Corset: राशाचा चेहरा व तिची अदा हुबेहूब रवीना टंडनसारखीच जाणवते. राशाने या खास लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Web Title: Rasha thadani shares alluring pictures in pink corset on social media she has the natural beauty of raveena tandon pyd 04