• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ranveer allahbadia social media followers surname story and pakistan connection spl

रणवीरचं पाकिस्तान कनेक्शन, अलाहाबादिया आडनावामागची गोष्ट आणि सोशल मीडियावरील फॉलोअर्सबद्दल सर्वकाही…

Ranveer Allahbadia Pakistan Connection: रणवीर अलाहाबादिया सध्या त्याच्या एका विधानामुळे बरीच टीका सहन करत आहे. पण त्याचे पाकिस्तानशीही नाते आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे.

Updated: February 11, 2025 20:21 IST
Follow Us
  • Ranveer Allahbadia social media
    1/14

    सध्या युट्यूबर रणवीर अलाहाबादियाबद्दल खूप गदारोळ सुरू आहे. खरंतर, स्टँड अप कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये नुकताच एक नवीन एपिसोड रिलीज झाला ज्यानंतर हा गोंधळ सुरू झाला. (Photo: Ranveer Allahbadia/Facebook)

  • 2/14

    सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्वा मुखिजा आणि आशिष चंचलानी यांच्यासह रणवीर अलाहाबादियाने या शोमध्ये पाहुणा म्हणून हजेरी लावली. यावेळी रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला पालकांमधील इंटिमेसीबद्दल एक अश्लील प्रश्न विचारला, त्यानंतर वाद सुरू झाला. (Photo: Ranveer Allahbadia/Facebook)

  • 3/14

    या विधानामुळे त्याच्यावर देशभरातून टीका होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही युट्यूबरवर टीका केली आहे. (Photo: Ranveer Allahbadia/Facebook)

  • 4/14

    रणवीर अलाहाबादियाची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. चला त्याच्याबद्दल काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया (Photo: Ranveer Allahbadia/Facebook)

  • 5/14

    इन्स्टाग्राम फॉलोअर्स
    रणवीर अलाहाबादियाचे वैयक्तिक इन्स्टाग्राम अकाउंटवर ३.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. (Photo: Ranveer Allahbadia/Instagram)

  • 6/14

    याशिवाय, तो बीअरबायसेप्सचा सह-संस्थापक आहे. त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर त्याचे ४.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. (Photo: Ranveer Allahbadia/Facebook)

  • 7/14

    सोशल मीडियावरील इतर पेज
    त्याचप्रमाणे, रणवीर इलाहाबादिया मोंक एंटरटेनमेंट (११५ के. फॉलोअर्स), लेव्हल सुपरमाइंड (१५४ के. फॉलोअर्स), द रणवीर शो पॉडकास्ट (१.७ दशलक्ष), बिगब्रेनकोचे RAAAZ. (२१५ के. फॉलोअर्स) आणि बिअर बायसेप्स स्किल हाऊसचे सह-संस्थापक देखील आहे. (१२६ के. फॉलोअर्स). (Photo: Ranveer Allahbadia/Facebook)

  • 8/14

    फेसबुक
    रणवीर अलाहाबादियाचे फेसबुकवर २,४१,००० फॉलोअर्स आहेत. (Photo: Ranveer Allahbadia/Facebook)

  • 9/14

    यूट्यूब
    रणवीर अलाहाबादियाचे युट्यूबवर सर्वाधिक सबस्क्राइबर आहेत. त्याच्या नावावर असलेल्या यूट्यूब चॅनेलचे १ कोटी ५ लाख सबस्क्राइबर आहेत. (Photo: Ranveer Allahbadia/Facebook)

  • 10/14

    प्रयागराजशी काय संबंध आहे?
    रणवीर अलाहाबादियाचे नाव वाचल्यानंतर अनेकांना वाटते की त्याचा अलाहाबाद (प्रयागराज) शी काही संबंध असेल. पण ते तसं अजिबात नाहीये. (Photo: Ranveer Allahbadia/Facebook)

  • 11/14

    रणवीर अलाहाबादिया हा इस्लामिक देशातून भारतात आला आहे. त्याचे पूर्ण नाव रणवीर सिंग अरोरा आहे. त्याच्या एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की त्याचे कुटुंब पाकिस्तानातून भारतात आले होते. (Photo: Ranveer Allahbadia/Facebook)

  • 12/14

    अशाप्रकारे अलाहाबादिया आडनाव मिळाले
    त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला इलमवादी ही पदवी देण्यात आली होती पण जेव्हा ते भारतात आले तेव्हा त्यांनी ते इलमवादी वरून अलाहाबादिया असे बदलले. हे त्याच्या कुटुबाकडून मिळालेले आडनाव आहे ज्यामुळे तो अलाहाबादिया हे आडनाव वापरतो. (Photo: Ranveer Allahbadia/Facebook)

  • 13/14

    सुप्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने अनेक मोठ्या स्टार्ससोबत पॉडकास्ट देखील केले आहेत. यासोबतच तो एक यशस्वी उद्योजक देखील आहे. (Photo: Ranveer Allahbadia/Facebook)

  • 14/14

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०२४ मध्ये रणवीर अलाहाबादियाला (National Creator Award) या पुरस्काराने सन्मानित केले आहे. यासोबतच, २०२२ मध्ये त्याचे नाव फोर्ब्सच्या ३० वर्षांखालील आशिया यादीतही आले होते. (Photo: Ranveer Allahbadia/Facebook)हेही पाहा – यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया ‘हे’ व्यवसायही करतो, कुठून होते सर्वाधिक कमाई?

TOPICS
पाकिस्तानPakistanमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ranveer allahbadia social media followers surname story and pakistan connection spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.