Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aashram nirala baba actor bobby deol upcoming movies hari hara veera mallu alpha jana nayagan housefull 5 spl

‘Aashram 3’ गाजवल्यानंतर बॉबी देओल ‘या’ ४ धमाकेदार चित्रपटांमध्ये झळकणार…

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या आश्रम सीझन ३ च्या भाग २ मध्ये बॉबी देओल दिसत आहे. दरवेळी प्रमाणे यावेळीही त्याने बाबा निराला बनून लोकांची मने जिंकली आहेत. आता हा अभिनेता आणखीही धमाकेदार प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे.

March 1, 2025 10:39 IST
Follow Us
  • bobby deol upcoming movies
    1/9

    बॉबी देओलच्या प्रसिद्ध वेब सीरिज ‘आश्रम’च्या तिसऱ्या सीझनचा भाग २ प्रदर्शित झाला आहे.

  • 2/9

    २७ फेब्रुवारी २०२५ रोजी Amazon MX Player वर ५ भाग स्ट्रीम केले गेले आहेत. प्रकाश झा यांच्या या वेब शोची जबरदस्त चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

  • 3/9

    दरम्यान आश्रमशिवाय आता बॉबी आणखीही धमाकेदार आणि मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. चला याचबद्दल जाणून घेऊयात.

  • 4/9

    Hari Hara Veera Mallu
    या चित्रपटात बॉबी देओल एका क्रूर मुघल सम्राटाच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये पवन कल्याण मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होईल.

  • 5/9

    Jana Nayagan
    बॉबी देओल साऊथ सुपरस्टार विजयच्या शेवटच्या ‘जानायागन’ चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटानंतर विजयने अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली आहे. एच. विनोद दिग्दर्शित हा चित्रपट ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रदर्शित होईल.

  • 6/9

    Alpha
    आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या अल्फा या चित्रपटात बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यशराज फिल्म्सचा हा एक स्पाय-थ्रिलर चित्रपट आहे.

  • 7/9

    Housefull 5
    मिड डेच्या वृत्तानुसार, चित्रपटाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या भागात दिसलेले अर्जुन रामपाल, जॉन अब्राहम आणि बॉबी देओल यांना चित्रपटात पुन्हा समाविष्ट केले जाऊ शकते. यासंदर्भात चर्चा सुरू आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो साभार- बॉबी देओल इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- Photos : अभिनेत्री सुश्मिता सेनच्या मुली आहेत खूप सुंदर, त्यांची नावे काय? पाहा फोटो

TOPICS
बॉबी देओलBobby DeolबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Aashram nirala baba actor bobby deol upcoming movies hari hara veera mallu alpha jana nayagan housefull 5 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.