• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. iifa award kareena kapoor iifa outfit see her sizzling look in a saree spl

Photos : आयफा सोहळ्यासाठी करीना कपूरचा श्रृंगार, लाल साडीमधील सुंदर लूक व्हायरल

Kareena Kapoor Khan look, IIFA Award 2025: आयफा अवॉर्ड्स २०२५ सुरू झाले आहे. या शोमध्ये अनेक स्टार्स उपस्थित होते पण करीना कपूरने लाल साडीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

March 9, 2025 16:47 IST
Follow Us
  • IIFA Awards 2025
    1/10

    राजस्थानमधील जयपूर येथे आयफा २०२५ सोहळा सुरू झाला आहे. या पुरस्कार सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे स्टार पोहोचले आहेत. (Photo: Jansatta)

  • 2/10

    दरम्यान, आयफा अवॉर्ड्स २०२५ मध्ये करीना कपूर खान लाइमलाइट चोरताना दिसली. (Photo: Kareena Kapoor Khan/Instagram)

  • 3/10

    या शोमध्ये अनेक मोठे स्टार्स उपस्थित होते, तरी करीना कपूर खानच्या लूकची सर्वाधिक चर्चा होत आहे. (Photo: Jansatta)

  • 4/10

    करीना कपूर लाल रंगाची साडी घालून अवॉर्ड नाईटला पोहोचली. (Photo: Kareena Kapoor Khan/Instagram)

  • 5/10

    ही अभिनेत्रीची एक स्टायलिश साडी आहे जी तिने कॉर्सेटसह नेसली होती. (Photo: Kareena Kapoor Khan/Instagram)

  • 6/10

    स्टायलिश बॅग आणि ब्रेसलेट घालून, करीना कपूर खान एखाद्या अप्सरेसारखीच दिसत होती. (Photo: Kareena Kapoor Khan/Instagram)

  • 7/10

    यावेळी तिने आकर्षक नेकलेस घातला होता जो खूप चांगला दिसतो आहे. (Photo: Kareena Kapoor Khan/Instagram)

  • 8/10

    लाल टिकली आणि या साडीत करीना कपूर एकापक्षा एक किलर पोझ देताना दिसली. (Photo: Kareena Kapoor Khan/Instagram)

  • 9/10

    करीना कपूर खानने तिचा बन हेअर स्टाईल, ग्लॅम मेकअप आणि ग्लॉसी लिपस्टिकने पूर्ण केला. (Photo: Kareena Kapoor Khan/Instagram)

  • 10/10

    या पोशाखात अभिनेत्री खूपच आकर्षक दिसत आहे. तिच्या या लूकवर चाहतेही प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (Photo: Jansatta) हेही पाहा- ‘या’ बी-ग्रेड चित्रपटाने केलेली १०० पट कमाई, १९८४ मधील सुपरहिट भयपटाबद्दल जाणून घ्या…

TOPICS
करीना कपूरKareena Kapoorकरीना कपूर खानKareena Kapoor KhanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Iifa award kareena kapoor iifa outfit see her sizzling look in a saree spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.