• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sikandar budget and star cast fees salman khan bags 120 crore know how much others earned via film jshd import asc

२०० कोटींच्या ‘सिकंदर’साठी रश्मिकाला मिळाले पाच कोटी; सलमानसह इतर कलाकारांचं मानधन किती?

सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘सिकंदर’ २८ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

March 17, 2025 18:24 IST
Follow Us
  • Kajal Aggarwal Sikandar fees
    1/11

    सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘सिकंदर’ हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. (PC : Still from film/Jansatta)

  • 2/11

    चित्रपटातील गाणी आणि टीझरने आधीच इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘सिकंदर’ हा चित्रपट २०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. (PC : Still from film/Jansatta)

  • 3/11

    हा चित्रपट २८ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांना त्यांच्या भूमिकांसाठी किती पैसे मिळाले? (PC : Still from film/Jansatta)

  • 4/11

    सलमान खान
    या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सलमान खानला १२० कोटी रुपये इतकं मानधन मिळालं आहे. यामध्ये त्याचं मानधन आणि नफ्यातील वाटा या दोन्ही गोष्टींचा समावेश असू शकतो (PC : @beingsalmankhan/insta)

  • 5/11

    रश्मिका मंदान्ना
    ‘पुष्पा २’ आणि ‘छावा’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम करणारी सिकंदरमधील मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिला ५ कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे. (PC : @rashmika_mandanna/insta)

  • 6/11

    काजल अग्रवाल
    या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या काजल अग्रवालला ३ कोटी रुपये मिळाले आहेत. (PC : @kajalaggarwalofficial/insta)

  • 7/11

    शर्मन जोशी
    शर्मन जोशीला त्याच्या भूमिकेसाठी ७५ लाख रुपये मानधन देण्यात आले आहे. (PC : @sharmanjoshi/insta)

  • 8/11

    प्रतीक बब्बर
    या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या प्रतीक बब्बरने ६० लाख रुपये इतकं मानधन घेतलं आहे. (PC : @_prat/insta)

  • 9/11

    सत्यराज
    ‘बाहुबली’मध्ये कटप्पाची भूमिका साकारणारे दक्षिणेतील ज्येष्ठ अभिनेते सत्यराज यांना ५० लाख रुपये मानधन मिळाले आहे. (PC : Jansatta)

  • 10/11

    नवाब शाह
    या चित्रपटात नवाब शाह देखील दिसणार आहे, त्याने ३० लाख रुपये मानधान घेतलं आहे. (PC: @nawwabshah/insta)

  • 11/11

    हा चित्रपट भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या एका मुलाची कथा आहे. तो सत्ता आणि व्यवस्थेविरुद्ध उभा राहतो आणि सामान्य लोकांच्या हक्कांसाठी लढतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगादॉस यांनी केले आहे. साजिद नाडियाडवाला यांनी या चित्रपटाची केली आहे. (PC : Still from film/Jansatta)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsरश्मिका मंदानाRashmika Mandannaसलमान खानSalman Khan

Web Title: Sikandar budget and star cast fees salman khan bags 120 crore know how much others earned via film jshd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.