• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bhavika sharmas elegant look in white saree goes viral maddam sir fame actress stuns fans viral pyd

‘मॅडम सर’फेम अभिनेत्रीचा पांढऱ्या साडीत अभिजात शृंगार; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Bhavika Sharma Elegance In Saree: अभिनेत्रीने सुंदर फोटोशूटमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

April 16, 2025 17:03 IST
Follow Us
  • Bhavika Sharma’s Elegant Look in White Saree Goes Viral ‘Maddam Sir’ Fame Actress Stuns Fans
    1/9

    ‘मॅडम सर’ फेम अभिनेत्री भाविका शर्माने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

  • 2/9

    ‘मॅडम सर’सह ‘गुम है किसीके प्यार में’ व ‘परवरिश’ यांसारख्या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.

  • 3/9

    अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत असते.

  • 4/9

    सोशल मीडियावरील लूकसाठी भाविकाने पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.

  • 5/9

    या साडीवर भाविकाने पिवळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.

  • 6/9

    भाविकाने नेसलेल्या या साडीवर फुलांची सुंदर डिझाइन आहे.

  • 7/9

    या साडीवर भाविकाने सोन्याचे झुमके परिधान केले आहेत.

  • 8/9

    आउटफिटवरील मेकअपमुळे भाविकाच्या चेहऱ्यावरचे सौंदर्य खुलून आले आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : भाविका शर्मा / इंस्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bhavika sharmas elegant look in white saree goes viral maddam sir fame actress stuns fans viral pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.