Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rubina dilaik looks glamorous in green saree with pink elephant design photos viral pyd

रुबिना दिलैकचा हिरव्या साडीत ग्लॅमरस लूक

Rubina Dilaik In Green Saree : अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले काही खास फोटो

April 29, 2025 16:41 IST
Follow Us
  • Rubina Dilaik Looks Glamorous in Green Saree with Pink Elephant Design
    1/12

    छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केला आहे.

  • 2/12

    रुबिननाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘झी टीव्ही’वरील ‘छोटी बहू’ या मालिकेतील ‘राधिका’ या भूमिकेने केली आणि ती घराघरात ओळखली जाऊ लागली.

  • 3/12

    त्याव्यतिरिक्त रुबिना ही ‘बिग बॉस १४’ची विजेती ठरली आणि ती ‘झलक दिखला जा १०’ या डान्स शोमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

  • 4/12

    अभिनेत्री सोशल मीडियावर तिच्या हटके लूकसाठी नेहमीच चर्चेत असते

  • 5/12

    या लूकसाठी अभिनेत्रीने हिरव्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.

  • 6/12

    या साडीवर रुबिनाने स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.

  • 7/12

    रुबिनाने नेसलेल्या या साडीवर गुलाबी रंगाच्या हत्तींची डिझाइन आहे.

  • 8/12

    दागिन्यांमध्ये रुबिनाने या साडीवर कानात झुमके आणि हातात सोन्याचा कडे परिधान केले आहे.

  • 9/12

    त्याचबरोबर अभिनेत्रीने परिधान केलेली नाकातील नाथ तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.

  • 10/12

    या लूकवरील केशरचना रुबिनाला अधिक सुंदर बनवते

  • 11/12

    या पोस्टला रुबिननाने ‘इश्क और मुष्क कभी छुपाया नही जाता’, अशी कॅप्शन दिली  आहे

  • 12/12

    (Photo Credits : Rubina Dilaik / Instagram)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Rubina dilaik looks glamorous in green saree with pink elephant design photos viral pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.