-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
त्यामागिल कारण म्हणजे तिचे हे नवे फोटोशूट.
-
भाग्यश्रीच्या साडीमधील फोटोंशूटने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
-
या लूकमध्ये तिने सोनेरी रंगाची साडी नेसली आहे
-
त्यावर हिरवा डिझायनर ब्लाऊज तिने परिधान केला आहे.
-
तसेच मॅचिंग ज्वेलरीने तिने तिचा हा लूक पूर्ण केला आहे.
-
“माफ हो!”, असं फोटो कॅप्शन तिने या फोटोशूटला दिलं आहे.
-
तिच्या या फोटोंवर गायिका सावनी रविंद्र हिने “Uuuuffffffff “, अशी कमेंट केली आहे
-
(सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री मोटे / इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos: ‘गुलकंद’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सई ताम्हणकरने केलेले ग्लॅमरस फोटोशूट्स चर्चेत….
सोनेरी साडी, हिरवा ब्लाऊज; मराठी अभिनेत्रीच्या दिलखेचक अदा, पाहा Photos
तिच्या या फोटोंवर गायिका सावनी रविंद्र हिने “Uuuuffffffff “, अशी कमेंट केली आहे
Web Title: Marathi actress bhagyashree mote shared new hot look in saree photos viral spl