Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kiara advani bikini look war 2 teaser seeking attention of internet users spl

War 2: टीझरमध्ये फक्त ५ सेकंद झळकलेली कियारा अडवाणी हॉट बिकिनी लूकमुळे नेटकऱ्यांच्या चर्चेत…

Kiara advani bikini look, War 2: कियारा अडवाणीचा हॉट बिकिनी लूक तुम्ही पाहिला का? फोटो व्हायरल…

Updated: May 21, 2025 16:47 IST
Follow Us
  • Kiara Advani, War 2 teaser, Kiara Advani bikini
    1/9

    काल २० मे रोजी यश राज फिल्म्सच्या YRF Spy Univers मधल्या ‘वॉर २’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. (Photo: Still from Teaser)

  • 2/9

    या चित्रपटात ह्रतिक रोशन, ज्युनिअर एनटीआर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत. (Photo: Still from Teaser)

  • 3/9

    दरम्यान, १ मिनिटं ३४ सेकंदाच्या टीझरमध्ये कियाराच्या एका झलकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Photo: Still from Teaser)

  • 4/9

    कियाराने यावेळी बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. (Photo: Still from Teaser)

  • 5/9

    टीझरमध्ये स्विमिंग पुलाच्या कडेवरून ती चालताना दिसते. (Photo: Still from Teaser)

  • 6/9

    फक्त ५ सेकंदाच्या या सिनची नेटकऱ्यांमध्येही बरीच चर्चा होते आहे. टीझर प्रदर्शित होताच सोशल फिडवर कियाराच्या या लूकच्या स्क्रिनशॉट्सचा खच पडल्याचं पाहायला मिळालं. (Photo: Still from Teaser)

  • 7/9

    कियाराच्या या लूकवर करण जोहरचीही प्रतिक्रिया आली आहे. (Photo: Still from Teaser)

  • 8/9

    करणला कियाराचा हा हॉट अवतार खूप आवडला असल्याचे त्याने म्हटले आहे. (Photo: Still from Teaser)

  • 9/9

    करणने कियाराची स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. (Photo: Still from Teaser) हेही पाहा- ‘छावा’ फेम रश्मिका मंदानाचा काळ्या लेहेंग्यात ग्लॅमरस लूक, पाहा Photos…

TOPICS
कियारा अडवाणीKiara Advaniज्युनिअर एनटीआरJr NTRबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहृतिक रोशनHrithik Roshan

Web Title: Kiara advani bikini look war 2 teaser seeking attention of internet users spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.