Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. cannes 2025 alia bhatt and her wardrobe looks from her debut at the film festival spl

Cannes 2025: आलिया भट्टचं कान्समध्ये धमाकेदार पदार्पण; जाळीदार ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल…

तिच्या लूकचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यांनंतर काही तासांतच तिला १.८ कोटी लाईक्स मिळाले आहेत.

Updated: May 26, 2025 13:26 IST
Follow Us
  • Alia Bhatt Cannes 2025 looks
    1/9

    बॉलिवूड दीवा आलिया भट्टने कान्समध्ये तिचे पदार्पण केले आहे.

  • 2/9

    कान्समधील आलियाच्या आकर्षक लूक्सने सर्वांना वेड लावले आहे.

  • 3/9

    तिच्या लूकचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यांनंतर काही तासांतच तिला १.८ कोटी लाईक्स मिळाले आहेत.

  • 4/9

    यावेळी आलियाने जाळीदार ड्रेस परिधान केला होता, ज्याने सर्वांच्या नजरा आलियावर खिळून गेल्या.

  • 5/9

    बॉलिवूडकडून आलियाने शेवटी २ दिवस हजेरी लावली आणि कान्सचा रेड कार्पेट गाजवून टाकला.

  • 6/9

    यावेळचे तिचे खास आऊटफिट्समधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहेत.

  • 7/9

    आलिया सध्या यश राज फिल्मसच्या अल्फा सिनेमाचं चित्रिकरण करत आहे.

  • 8/9

    या चित्रपटात तिच्याबरोबर मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघही दिसणार आहे.

  • 9/9

    सर्व फोटो साभार- आलिया भट्ट इन्स्टाग्राम, हेही पाहा- Photos : ‘फुले’ फेम अभिनेत्रीचं समुद्रकिनारी सुंदर फोटोशूट, फोटो व्हायरल…

TOPICS
आलिया भट्टAlia BhattबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Cannes 2025 alia bhatt and her wardrobe looks from her debut at the film festival spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.