• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. smita patils son prateik babbar reveals shabana azmi javed akhtar wanted to adopt him after his mother death nsp

स्मिता पाटील यांच्या मुलाला शबाना आझमी व जावेद अख्तर घेणार होते दत्तक; अभिनेता स्वत:च खुलासा करीत म्हणाला, “आईच्या निधनानंतर…”

Prateik Smita Patil says I could’ve been Farhan Akhtars Stepbrother: “…तर आज मी फरहान अख्तरचा सावत्र भाऊ असतो”, स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक म्हणाला…

May 31, 2025 09:37 IST
Follow Us
  • Prateik Smita Patil
    1/9

    दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक स्मिता पाटीलने काही दिवसांपूर्वी ‘झूम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रतीक म्हणाला, “मला अलीकडच्या काळात समजले की माझ्या आईच्या निधनानंतर शबानाजी आणि जावेद साहेब यांना मला दत्तक घेण्याची इच्छा होती. पण, ते थोडे गुंतागुंतीचे होते.”

  • 2/9

    “आज मी फरहान अख्तरचा सावत्र भाऊ असतो. पण, या गोष्टीने मला भारावून टाकले.”

  • 3/9

    “जर जावेद अख्तर व शबाना आझमी यांनी मला दत्तक घेतले असते, तर आज मी कसं आयुष्य जगत असतो हे माहीत नाही.”

  • 4/9

    पुढे प्रतीक म्हणाला, “माझ्याबद्दल मी बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत. लोक मला दत्तक घेऊ इच्छित होते.”

  • 5/9

    “मी लहान होतो, मी फक्त रडायचो. माझ्याबरोबर काय घडत आहे याची मला कल्पना नव्हती.”

  • 6/9

    पुढे प्रतीकने असेही सांगितले की, त्याच्या आईबरोबर काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम होते. प्रतीक म्हणाला, “माझ्या आईला जे प्रेम मिळाले, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.”

  • 7/9

    “आईबरोबर काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या मनात माझ्याबद्दल सद्भावना होत्या, शबानाजी त्यापैकी एक होत्या. अमिताभ बच्चन खूप प्रेमळ आणि पाठिंबा देणारे होते.”

  • 8/9

    “मला वाटतं की आईबरोबर ज्यांनी काम केले ते सर्वच कलाकार नसिरुद्दीन साहेब, रत्ना पाठक, श्याम बेनेगल हे सर्वच कलाकार खूप चांगले आहेत, तो काळच वेगळा होता.”

  • 9/9

    प्रतीकने २००८ साली ‘जाने तू जाने ना’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक व त्याच्या वडिलांमधील दुराव्यामुळे तो चर्चेत आहे. (सर्व फोटो सौजन्य: प्रतीक स्मिता पाटील)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Smita patils son prateik babbar reveals shabana azmi javed akhtar wanted to adopt him after his mother death nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.