-
प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना आणि सूत्रसंचालिका आहे.
-
प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर साडीतील काही फोटो (Saree Look Photos) शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ताने रंगीबेरंगी फ्लोरल प्रिंट साडी (Colorful Floral Print Saree) नेसली आहे.
-
साडीतील लूकवर प्राजक्ताने हिरव्या रंगाचा प्लेन बॅकलेस ब्लाऊज (Green Plain Backless Blouse) परिधान केला आहे.
-
प्राजक्ताने रंगीबेरंगी साडीतील लूकवर मोठे कानातले (Long Earrings) परिधान केले आहेत.
-
साडीतील फोटोंना प्राजक्ताने ‘कुछ नहीं लिखेंगे..। सीखो ना, नैनों की भाषा… !’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
प्राजक्ता सध्या सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमात सूत्रसंचालन करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
Photos: ‘सीखो ना, नैनों की…’ म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केले फ्लोरल प्रिंट साडीतील फोटो
प्राजक्ताने रंगीबेरंगी साडीतील लूकवर मोठे कानातले परिधान केले आहेत.
Web Title: Marathi actress prajakta mali colorful floral print saree plain green backless blouse look sdn