• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress rinku rajguru nature photoshoot no makeup look pink kurta set sdn

Photos: निसर्गाच्या सानिध्यात रिंकू राजगुरूचं नो-मेकअप लूकमध्ये फोटोशूट

या फोटोशूटसाठी रिंकूने गुलाबी रंगाचा प्रिंटेड कुर्ता सेट परिधान केला आहे.

Updated: June 13, 2025 13:27 IST
Follow Us
  • Rinku Rajguru Nature Photoshoot No Makeup Look
    1/9

    रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

  • 2/9

    रिंकू नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘सैराट’ (Sairat Movie) या चित्रपटातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.

  • 3/9

    रिंकूने नुकतेच निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट (Photoshoot In Nature) केले आहे.

  • 4/9

    या फोटोशूटसाठी रिंकूने गुलाबी रंगाचा प्रिंटेड कुर्ता सेट (Pink Printed Kurta Set) परिधान केला आहे.

  • 5/9

    या फोटोंमध्ये रिंकू नो-मेकअप लूकमध्ये (No Makeup Look) दिसत आहे.

  • 6/9

    ‘थोडासा बदल तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरू शकतो’ असे कॅप्शन रिंकूने या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.

  • 7/9

    रिंकूच्या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : आरी वर्क ब्लाऊज, दागिने; जांभळ्या पैठणी साडीत खुलले मधुरा जोशीचे सौंदर्य)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरिंकू राजगुरूRinku Rajguru

Web Title: Marathi actress rinku rajguru nature photoshoot no makeup look pink kurta set sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.