Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tharala tar mag asmita aka monika dabade re enters in the serial after maternity leave sva

३ महिन्यांच्या लेकीसह ‘ठरलं तर मग’च्या सेटवर परतली अस्मिता! मालिकेच्या टीमबद्दल म्हणाली, “आवडतं काम करायला मिळणं…”

लेकीच्या जन्मानंतर कामाला सुरुवात! ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर अस्मिता पुन्हा आली, फोटो शेअर करत म्हणाली…

Updated: June 14, 2025 14:01 IST
Follow Us
  • tharala tar mag asmita aka monika dabade re enters in the serial
    1/9

    ‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुनच्या सख्ख्या बहिणीची भूमिका अभिनेत्री मोनिका दबाडे ( अस्मिता ) साकारत आहे.

  • 2/9

    मोनिका गरोदर असल्याने तिने काही महिन्यांपूर्वीच मालिकेतून ब्रेक घेतला होता.

  • 3/9

    मोनिकाने मालिकेतून ब्रेक घेतल्यावर अस्मिता तिच्या नवऱ्याकडे बाहेरगावी राहायला गेली असं कथानक मालिकेत दाखवण्यात आलं.

  • 4/9

    मात्र, आता लेकीच्या जन्मानंतर मोनिका पुन्हा एकदा कामावर परतली आहे.

  • 5/9

    मोनिकाला १५ मार्च २०२५ रोजी मुलगी झाली. अभिनेत्रीने तिच्या मुलीचं नाव वृंदा असं ठेवलं आहे.

  • 6/9

    आता ३ महिन्यांच्या लेकीला घेऊन मोनिका सेटवर परतली असून तिची मालिकेत सुद्धा एन्ट्री झालेली आहे.

  • 7/9

    ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवरच मोनिकाचं डोहाळेजेवण पार पडलं होतं. त्यामुळे सेटवर मोनिका लेकीला घेऊन गेल्यावर सगळी टीम आनंदी झाली होती.

  • 8/9

    मोनिका सेटवरचे फोटो शेअर करत लिहिते, “आवडत्या लोकांबरोबर, जगातल्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीला घेऊन, आवडतं काम करायला मिळणं, यासाठी भाग्य लागतं! हे तुम्हा सगळ्यांमुळे शक्य होतंय.”

  • 9/9

    “आणि निगेटिव्ह कमेंट्सकडे दुर्लक्ष, आपल्या आपल्या कामाकडे लक्ष” असंही मोनिकाने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : मोनिका दबाडे इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Tharala tar mag asmita aka monika dabade re enters in the serial after maternity leave sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.