• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nikki tamboli bold photoshoot in yellow colour saree says me just being a little filmy in this weathe spl

Photos : पावसाळ्यात निक्की तांबोळीला काय होतं? पिवळ्या साडीमधले बोल्ड फोटो शेअर करत स्वतःच सांगितलं…

Nikki Tamboli Bold Look : अभिनेत्री निक्की तांबोळी ही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते, तिचे नवे फोटो सध्या नेटकऱ्यांच्या ह्रदयाचा घाव घेत आहेत…

Updated: July 11, 2025 14:12 IST
Follow Us
  • Nikki tamboli bold look in yellow saree (11)
    1/12

    बिग बॉस मराठी गाजवलेली निक्की तांबोळी सातत्याने चर्चेत राहते.

  • 2/12

    कधी तिच्या आणि अरबाजच्या प्रेमामुळे तर कधी तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे.

  • 3/12

    नुकतंच तिने नवं फोटोशूट केलं आहे.

  • 4/12

    या फोटोशूटमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.

  • 5/12

    या प्लेन पिवळ्या साडीत निक्कीच्या बोल्ड अदा पाहायला मिळत आहेत.

  • 6/12

    तिचे हे फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.

  • 7/12

    दरम्यान निक्कीने या फोटोंना दिलेलं कॅप्शनही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

  • 8/12

    त्याचं कारण म्हणजे निक्की पावसाळ्यातील रोमँटिक वातावरण पाहून फिल्मी होेऊन जाते असं तिने म्हटलंय.

  • 9/12

    “Me justtttttt being a little filmy in this weather”, असं तिने इंग्रजीमधून कॅप्शन दिलं आहे.

  • 10/12

    तसेच या फोटोंना तिने शाहरूख खान आणि ऐश्वर्या यांचं ‘हमको हम ही से चुरालो’ हे गाणंही जोडलं आहे.

  • 11/12

    तिच्या या फोटोशूटवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.

  • 12/12

    (सर्व फोटो साभार: निक्की तांबोळी इन्स्टाग्राम) हेही पाहा- एआयच्या युगात जर तुम्ही ‘ही’ ८ कौशल्य शिकलात तर तुम्हाला देश-विदेशात मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांची संधी आहे…

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Nikki tamboli bold photoshoot in yellow colour saree says me just being a little filmy in this weathe spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.