-
बॉलीवूडची ‘सिम्बा गर्ल’ सारा अली खान नेहमीच चर्चेत असते.
-
यावेळी तिने तिच्या इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या जम्प सूटमधील काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये साराचा साधेपणा आणि तिचा स्टायलिश अंदाज यांचा अप्रतिम संगम दिसून येत आहे.
-
लाल रंगाच्या स्ट्रॅपलेस जम्प सूटमध्ये साराने वेगवेगळ्या पोझेस दिल्या आहेत.
-
तिने तिच्या केसांची ‘हाफ टाय हाफ ओपन’ अशी अनोखी हेअरस्टाईल केली आहे, जी तिच्या लूकला चारचाँद लावत आहे.
-
या फोटोंसोबत साराने एक मजेशीर कॅप्शनही दिले आहे : “लाल मेरे दिल का हाल है, हाफ टाय हाफ ओपन मेरे बाल है, इन हाय हील्स में हेक्टिक चाल है.”
-
सारा अली खान, जी बॉलीवूडमधील प्रसिद्ध पतौडी घराण्याची वारसदार आणि अमृता सिंग-सैफ अली खान यांची कन्या आहे.
-
तिने कमी वेळातच इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
(फोटो सौजन्य सारा अली खान/ इन्स्टाग्राम)
‘लाल मेरे दिल का हाल’, सारा अली खानच्या मोहक अदांनी वाढवली इंटरनेटची ‘धडकन’
बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री सारा अली खानने नुकतेच लाल रंगाच्या स्ट्रॅपलेस जम्पसूटमधील मोहक फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या ग्लॅमरस लूकसोबतच ‘हाफ टाय हाफ ओपन’ हेअरस्टाईल आणि दिलखेचक कॅप्शनने सोशल मीडियावर धडकन वाढवली आहे.
Web Title: Bollywood actress sara ali khan red jumpsuit glamorous look svk 05