• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gautami patil s beauty blossomed in rainy season romantic look under umbrella see photos spl

चिंब केस, जर्द ओठ अन…भर पावसात गौतमीच्या सौंदर्याला बहर; काटा किर्र फोटो पाहिलेत का?

Gautami Patil Romantic Look: महाराष्ट्राची लाडकी क्रश सबसे कातिल गौतमी पाटील नव्या रोमँटिक फोटोशूटमुळे चर्चेत आहे…

June 27, 2025 12:13 IST
Follow Us
  • Gautami patil birthday celebration video
    1/9

    गौतमी पाटील तिच्या डान्समुळेच नाही तर तिच्या खास अदा आणि सौंदर्यामुळेही चाहत्यांच्या मनात घर करून आहे.

  • 2/9

    लावणी डान्समुळे प्रसिद्धिझोतात आलेली गौतमी आता विविध प्रकारची कामे करत आहे.

  • 3/9

    चित्रपट, मालिका, अल्बम, गाणी अशा विविध कामांतून गौतमी आता प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.

  • 4/9

    दरम्यान, अलीकडेच गौतमीने नवं फोटोशूट केलं आहे.

  • 5/9

    यावेळी गौतमी चांगलीच रोमँटिक अंदाजात पाहायला मिळाली आहे.

  • 6/9

    पावसात रंगीबेरंगी छत्री घेत गौतमीने आऊटडोअर फोटोशूट केलं आहे.

  • 7/9

    यावेळी तिने लाल व पांढऱ्या रंगाचा शर्ट व जीन्स परिधान केली होती.

  • 8/9

    या लूकमध्ये गौतमीच्या सौंदर्याला बहर आल्याचे पाहायला मिळाले. या फोटोमध्ये तिने हातांचा लव्ह हर्ट तयार केला.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार- गौतमी पाटील इन्स्टाग्राम)

TOPICS
गौतमी पाटीलGautami PatilमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Gautami patil s beauty blossomed in rainy season romantic look under umbrella see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.