• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ashadhi ekadashi 2025 these marathi actress gave wishes shared photos with lord vitthal pooja photos sdn

Ashadhi Ekadashi 2025: ‘या’ मराठी अभिनेत्रींनी दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा; पाहा खास फोटो

आषाढ महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशीला ही साजरी केली जाते.

Updated: July 6, 2025 11:20 IST
Follow Us
  • Ashadhi Ekadashi 2025 Marathi Actress Wishes
    1/10

    आज देशभरात आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) साजरी केली जात आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi) किंवा पांडुरंग एकादशी असेही म्हणतात.

  • 2/10

    आषाढ महिन्यात (Ashadha Month) शुक्ल पक्षातील एकादशीला ही साजरी केली जाते. या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणीची विशेष पूजा केली जाते.

  • 3/10

    मराठी अभिनेत्री अनघा अतुल भगरेने (Anagha Atul Bhagare) देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 4/10

    मराठी अभिनेत्री साक्षी गांधीने (Sakshee Gandhi) देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 5/10

    मराठी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) म्हणाली, आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा… राम कृष्ण हरी…

  • 6/10

    मराठी अभिनेत्री जुई गडकरीने (Jui Gadkari) रील व्हिडीओ शेअर करत चाहत्यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 7/10

    मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) म्हणाली, मुंबईची गर्दी आणि पंढरपूरची वारी… दोघांचाही श्वास ‘विठू माऊली’! सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

  • 8/10

    मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) ‘जय जय राम कृष्ण हरी’ असे म्हणत रील व्हिडीओ शेअर केला आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा; पाहा गाभाऱ्यातील फोटो)

TOPICS
आषाढी वारी २०२५Ashadhi Wari २०२५मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ashadhi ekadashi 2025 these marathi actress gave wishes shared photos with lord vitthal pooja photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.