• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress sai tamhankar s stylish look for filmfare 2025 maharashtrachi hasya jatra ground zero spl

Filmfare 2025: सई ताम्हणकरचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी आकर्षक लूक, वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष…

Filmfare 2025: सई सिनेमे, वेब सिरीजशिवाय महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी कार्यक्रमात परिक्षक म्हणून काम करते.

Updated: July 11, 2025 14:37 IST
Follow Us
  • Sai tamhankar s stylish look for filmfare 2025
    1/9

    अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचे खास लूकमधले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

  • 2/9

    या फोटोंमध्ये तिने अतिशय स्टायलिश लूक केलेला दिसतो आहे.

  • 3/9

    या फोटोशूटमध्ये तिने ब्लॅक अँड व्हाईट कलरशेडचा वापर करत हटके पोज दिल्या आहेत.

  • 4/9

    हे फोटोशूट तिने घराच्या बाल्कनीमध्ये काढले आहेत.

  • 5/9

    दरम्यान, फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी तिने हा लूक केला आहे.

  • 6/9

    तिच्या वेणीसह संपूर्ण लूकने चाहत्यांसह अगदी सर्व नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 7/9

    या फोटोशूटला शेअर करताना तिने “For Filmfare Tonight !”, असं फोटो कॅप्शन दिलं आहे.

  • 8/9

    सई सिनेमे, वेब सिरीजशिवाय महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी कार्यक्रमात परिक्षक म्हणून काम करते.

  • 9/9

    अलिकडेच तिचा इमरान हाश्मीबरोबरचा ग्राउंड झिरो हा सिनेमाही प्रदर्शित झाला होता. (सर्व फोटो साभार- सई ताम्हणकर इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : कपिल शर्माच्या कॅनडातील ज्या कॅफेवर गोळीबार झाला त्याचे फोटो पाहिलेत का? कोणी केला गोळीबार?

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसई ताम्हणकरSai Tamhankar

Web Title: Actress sai tamhankar s stylish look for filmfare 2025 maharashtrachi hasya jatra ground zero spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.