• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress ketaki kulkarni buys new car at age of 20 works in zee marathi serial kamali sva

स्वकष्टाची पहिली गाडी! अवघ्या २० व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्रीने घेतली आलिशान कार; ‘झी मराठी’च्या ‘या’ मालिकेत करतेय काम, पाहा फोटो

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी घेतली गाडी, पाहा फोटो….

Updated: July 21, 2025 12:20 IST
Follow Us
  • marathi actress ketaki kulkarni buys new car at age of 20 works in zee marathi serial
    1/9

    ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतीच आलिशान गाडी खरेदी केल्याची आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

  • 2/9

    नवीन गाडी घेणारी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे केतकी कुलकर्णी. मराठीसह हिंदी कलाविश्वात आजवर तिने बरंच काम केलेलं आहे. याशिवाय केतकी बॉलीवूड चित्रपटात देखील झळकली आहे.

  • 3/9

    विशेष म्हणजे ही अभिनेत्री अवघ्या २० वर्षांची आहे. तिचा वाढदिवस २२ जुलैला असतो.

  • 4/9

    यंदा वाढदिवस साजरा करण्याआधीच केतकीने स्वत:ला नव्या गाडीच्या रुपात ‘सेल्फ गिप्ट’ दिल्याचं पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

  • 5/9

    केतकीने २० व्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून स्वकष्टाने आलिशान गाडी खरेदी केली आहे. यावेळी तिचे आई-बाबाही उपस्थित होते.

  • 6/9

    “ही नवीन गाडी म्हणजे माझ्या २० व्या वाढदिवसाचं अ‍ॅडव्हान्स गिफ्ट आहे. ही माझी पहिली गाडी आहे…महत्त्वाचं म्हणजे ही कार मला कोणीही गिफ्ट दिलेली नाही. मी स्वत: संयम बाळगून, नियोजन व मेहनत करून आणि स्वत:वर विश्वास ठेवून ही गाडी घेतलीये. आई-बाबा, दादा, आजी तुम्ही सगळ्यांनी मला कायम पाठिंबा दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार…” असं केतकीने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.

  • 7/9

    केतकीने Maruti Suzuki XL6 ही गाडी खरेदी केली आहे.

  • 8/9

    केतकी कुलकर्णी सध्या ‘झी मराठी’च्या ‘कमळी’ मालिकेत झळकत आहे. ( फोटो सौजन्य : झी मराठी इन्स्टाग्राम )

  • 9/9

    ‘कमळी’ या मालिकेत केतकी कुलकर्णी अनिका ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : केतकी कुलकर्णी इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress ketaki kulkarni buys new car at age of 20 works in zee marathi serial kamali sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.