• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress vaidehi parshurame traditional look navy lehenga dupatta photoshoot svk

Photos: ‘निळ्या रंगाचा लेहेंगा, पारदर्शक ओढणी’; वैदेही परशुरामेचा दिलखेचक अंदाज

पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री वैदेही परशुरामे हिचा लेटेस्ट फोटोशूट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. नेव्ही ब्लू रंगाच्या भरजरी लेहेंगा-चोळीमध्ये तिचा आत्मविश्वास आणि सौंदर्य खुलून दिसत आहे.

July 25, 2025 18:21 IST
Follow Us
  • marathi Actress Vaidehi Parshurame
    1/9

    वैदेही परशुरामे हिचा नवा फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे. पारंपरिक पोशाखात तिने ग्लॅमरस लूक साकारला आहे.

  • 2/9

    तिने घातलेला निळ्या रंगाचा भरजरी लेहेंगा आणि त्यावरची गुलाबी ओढणी संपूर्ण लूकला रॉयल टच देत आहे.

  • 3/9

    फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट दिसून येतो. प्रत्येक पोझमध्ये ती नजरेतून आत्मभान दाखवत आहे.

  • 4/9

    ब्लाऊज आणि स्कर्टवर केलेले पारंपरिक नक्षीकाम आणि झळाळते भरतकाम फोटोंमध्ये उठून दिसत आहे.

  • 5/9

    या फोटोंना काही तासांत हजारोंनी लाईक्स मिळाल्या असून, चाहत्यांकडून वैदेहीच्या लूकचं मोठं कौतुक होत आहे.

  • 6/9

    ‘Find yourself only when you lose yourself’ तिचे हे Caption सध्या चर्चेत आहे

  • 7/9

    या फोटोशूटमुळे वैदेहीने पारंपरिक लूकमधूनही ट्रेंडी व आत्मविश्वासपूर्ण ओळख प्रेक्षकांसमोर ठेवली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामे/ इंस्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा
    अभिनयासोबत यशस्वी उद्योजिका ठरलेल्या ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींची रेस्टॉरंट्स झालीयत चर्चेचा विषय )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress vaidehi parshurame traditional look navy lehenga dupatta photoshoot svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.