-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री योगिता चव्हाणच्या (Yogita Chavan) नव्या फोटोशूटची (New Photoshoot) चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
-
या फोटोशूटसाठी योगिताने गुलाबी रंगाची पेशवाई साडी (Pink Peshwai Saree) नेसली आहे.
-
पेशवाई साडीतील लूकवर योगिताने मोरपंखी रंगाचा पफ स्लीव्ह ब्लाऊज (Peacock Green Puff Sleeve Blouse) परिधान केला आहे.
-
योगिताने मोत्यांच्या दागिन्यांचा सुंदर साज पेशवाई साडीतील लूकवर (Pearl Jewellery Look) केला आहे.
-
योगिताने मोकळ्या केसांची स्टाईल करत मोगऱ्याचा गजरा माळला (Gajra) आहे.
-
अभिजीत सावंतची पत्नी शिल्पा सावंतने (Shilpa Sawant) योगिताच्या फोटोशूटवर ‘So Pretty And Elegant’ अशी कमेंट केली आहे.
-
योगिताला कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ (Jeev Majha Guntala) या मालिकेतून खऱ्या अर्थाने मिळाली प्रसिद्धी.
-
(सर्व फोटो सौजन्य : योगिता चव्हाण/इन्स्टाग्राम)
Photos: गुलाबी पेशवाई साडी, मोत्यांचे दागिने..; योगिता चव्हाणच्या फोटोशूटची चाहत्यांमध्ये चर्चा
योगिताने मोत्यांच्या दागिन्यांचा सुंदर साज पेशवाई साडीतील लूकवर केला आहे.
Web Title: Marathi actress yogita chavan pink peshwai saree pearl jewellery look photoshoot viral sdn