-
फराह खान (Farah Khan) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शिका, निर्माती आणि अभिनेत्री आहे.
-
फराह खानने २०२४ मध्ये यूट्यूबवर चॅनेल (YouTube Channel) सुरू केले. तिचे १९ लाख सबस्क्रायबर्स (Subscribers) आहेत.
-
फराह खान सेलिब्रिटींच्या (Bollywood Celebrities) घरी जाऊन त्यांच्याबरोबर वेगवेगळे पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घेत असते.
-
या व्हिडीओंमध्ये फराह खानबरोबर तिचा कूक दिलीप मुखियादेखील (Cook Dilip Mukhiya) असतात.
-
दिलीप यांचा सोशल मीडियावर (Social Media Fans) मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे.
-
दिलीप हे बिहारच्या (Bihar) दरभंगा जिल्ह्यातील एका छोट्या गावातून मुंबईत आले आहेत.
-
फराह खानच्या घरी दिलीप गेल्या १० वर्षांपासून काम करत आहेत.
-
दिलीप हे बालिवूड अभिनेता शाहरुख खानबरोबर (Shah Rukh Khan) एका जाहिरात (Ad Shoot) झळकले होते.
-
दिलीप यांनी २००३मध्ये सविताबरोबर लग्नगाठ बांधली. या दोघांना तीन मुलं आहेत. बिहारमध्ये दिलीप यांचे तीन मजली घर आहे.
-
सोशल मीडियावर असलेल्या माहितीनुसार दिलीप यांचे महिन्याचे उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा (Monthly Income) अधिक आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : फराह खान/इन्स्टाग्राम)
Photos: फराह खान यांच्या कूकचा पगार माहिती आहे का? ‘या’ गावात आहे तीन मजली घर
फराह खान सेलिब्रिटींच्या घरी जाऊन त्यांच्याबरोबर वेगवेगळे पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घेत असते.
Web Title: Bollywood celebrity farah khan cook dilip mukhiya salary family information viral on social media sdn